आर्कान्सा
Appearance
आर्कान्सा Arkansas | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | लिटल रॉक | ||||||||||
मोठे शहर | लिटल रॉक | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत २९वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १,७३,७३३ किमी² | ||||||||||
- रुंदी | ३८५ किमी | ||||||||||
- लांबी | ४२० किमी | ||||||||||
- % पाणी | ०.९८ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ३२वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | २९,१५,९१८ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | १८.३४/किमी² (अमेरिकेत ३४वा क्रमांक) | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | १५ जून १८३६ (२५वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-AR | ||||||||||
संकेतस्थळ | www.arkansas.gov |
आर्कान्सा (इंग्लिश: Arkansas) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले आर्कान्सा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २९वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३२व्या क्रमांकाचे राज्य आहे.
आर्कान्साच्या उत्तरेला मिसूरी, पूर्वेला टेनेसी व मिसिसिपी, पश्चिमेला ओक्लाहोमा, नैऋत्येला टेक्सास, तर दक्षिणेला लुईझियाना ही राज्ये आहेत. लिटल रॉक ही आर्कान्साची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
गॅलरी
[संपादन]-
लिटल रॉक येथील राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन अध्यक्षीय वाचनालय.
-
वॉल-मार्टचे बेंटनव्हिलमधील मुख्यालय.
-
आर्कान्सामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
-
आर्कान्सा राज्य संसद भवन
-
आर्कान्साचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |