बॉम्बार्डिये सी.आर.जे.
Appearance
बॉम्बार्डिये सी.आर.जे. (कॅनेडेर रीजनल जेट) हे बॉम्बार्डिये एरोस्पेस कंपनीकडून तयार करण्यात येणारे विमानकुल आहे.
यात खालील प्रकारच्या विमानांचा समावेश होतो -
- बॉम्बार्डिये सी.आर.जे. १०० - ५० प्रवासी
- बॉम्बार्डिये सी.आर.जे. २०० - ५० प्रवासी
- बॉम्बार्डिये सी.आर.जे. ७०० - ७० प्रवासी
- बॉम्बार्डिये सी.आर.जे. ७०५ - ७५ प्रवासी
- बॉम्बार्डिये सी.आर.जे. ९०० - ९० प्रवासी
- बॉम्बार्डिये सी.आर.जे. १००० - १०० प्रवासी