Jump to content

जनगांव जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जनगांव जिल्हा
జనగామ జిల్లా(तेलुगु)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
जनगांव जिल्हा चे स्थान
जनगांव जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय जनगांव
मंडळ १२
क्षेत्रफळ
 - एकूण २,१८८ चौरस किमी (८४५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ५,६६,३७६ (२०११)
-लोकसंख्या घनता २५९ प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १२.६%
-साक्षरता दर ६१.४४%
-लिंग गुणोत्तर १०००/ ९९७ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ भोंगीर(भुवनगिरी)
-विधानसभा मतदारसंघ
राष्ट्रीय महामार्ग रा.म. १६३
वाहन नोंदणी TS–27
संकेतस्थळ


जनगाव हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. राज्यातील जिल्ह्यांची पुनर्रचना होण्यापूर्वी हा वरंगल जिल्हा आणि नलगोंडा जिल्ह्याचा एक भाग होता. जनगाव येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

जनगाव हे नाव “जैनगाव” यावरून विकसित झाले, ज्याचा अर्थ “जैनांचे गाव”, हा भारताचा धर्म आहे.[]

भूगोल

[संपादन]

जनगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ २,१८८ चौरस किलोमीटर (८४५ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा यदाद्रि भुवनगिरी, सिद्दीपेट, हनमकोंडा, वरंगल आणि महबूबाबाद जिल्‍ह्यांसह आहेत.

लोकसंख्या

[संपादन]

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या जनगांव जिल्ह्याची लोकसंख्या ५,६६,३७६ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९७ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६१.४४% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या १२.६% लोक शहरी भागात राहतात.

जनगांव जिल्ह्या मध्ये १२ मंडळे आहेत: जनगांव आणि घणपूर स्टेशन ही दोन महसूल विभाग आहेत.

क्रम जानगाव महसूल विभाग क्रम घणपूर स्टेशन महसूल विभाग
बच्चन्नापेटा चिलपूर
देवरूप्पला जाफरगड
तरिगोप्पुला १० कोडकंडला
जनगाव ११ पालकुर्ती
लिंगाला घनपूर १२ घणपूर स्टेशन
नर्मेट्टा
रघुनाथपल्ली

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "JANGAON DISTRICT | Welcome To Jangaon District | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-26 रोजी पाहिले.