न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७
Appearance
(न्यूझीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७ या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा २०१६-१७ | |||||
ऑस्ट्रेलिया | न्यू झीलंड | ||||
तारीख | ४ – ९ डिसेंबर २०१६ | ||||
संघनायक | स्टीव्ह स्मिथ | केन विल्यमसन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेव्हिड वॉर्नर (२९९) | मार्टिन गुप्टिल (१९३) | |||
सर्वाधिक बळी | पॅट कमिन्स (८) | ट्रेंट बोल्ट (६) | |||
मालिकावीर | डेव्हिड वॉर्नर (ऑ) |
न्यू झीलंड क्रिकेट संघ सध्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी डिसेंबर २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता.[१][२] सामने चॅपेल-हॅडली चषकासाठी खेळवले गेले.
मालिकेमध्ये ३-० असे निर्भेळ यश मिळवून ऑस्ट्रेलियाने ५व्यांदा चॅपेल-हॅडली चषक जिंकला.
संघ
[संपादन]एकदिवसीय | |
---|---|
ऑस्ट्रेलिया[३] | न्यूझीलंड[४] |
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- एकदिवसीय पदार्पण: लॉकी फर्ग्युसन (न्यू).
- स्टीव्ह स्मिथ १६४ धावा करून, ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराच्या सर्वोत्तम धावसंख्येच्या विक्रमाशी बरोबरी.[५] आणि सिडनी क्रिकेट मैदानावरील ही सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे.[६]
- मार्टिन गुप्टिलचा न्यू झीलंडतर्फे सर्वात जलद ५,००० एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम.[७]
२रा सामना
[संपादन]
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- एका कॅलेंडर वर्षात सात एकदिवसीय शतके करणारा डेव्हिड वॉर्नर हा दुसरा फलंदाज[९]
- वॉर्नरने संघाच्या धावसंख्येपैकी ५९% धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांपैकी एकदिवसीय सामन्यातील हा दुसरा सर्वात जास्त टक्का आहे.[१०]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "भविष्यातील दौर्यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "२०१६-१७ उन्हाळी हंगामाची धडाक्यात सुरवात करण्यासाठी चार देश सज्ज". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). 20 April 2016 रोजी पाहिले.
- ^ "नवोदित कार्टराईटची ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघात निवड". इएसपीएन क्रिकन्फो (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "चॅपेल-हॅडली चषकासाठी न्यू झीलंड संघात नवोदित फर्ग्युसनची निवड". इएसपीएन क्रिकन्फो (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "स्मिथची पॉंटिंगच्या विक्रमाशी बरोबरी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "प्रेक्षणीय स्मिथकडून विक्रमांची मोडतोड". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया वि न्यू झीलंड, १ला एकदिवसीय सामना आकडेवारी: स्टीव्ह स्मिथ आणि मार्टिन गुप्टिलचे राष्ट्रीय विक्रम". स्पोर्ट्स कीडा (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंड फेस मस्ट-विन आफ्टर फरगेटेबल स्टार्ट". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "वॉर्नरची तेंडुलकरच्या १९९८ च्या धावांशी स्पर्धा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ९ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पूर्ण डावामध्ये धावांचा सर्वाधिक टक्का". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ९ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.