Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९६-९७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९६-९७
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख १७ ऑक्टोबर १९९६ – १४ डिसेंबर १९९६
संघनायक सचिन तेंडुलकर हान्सी क्रोन्ये
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा मोहम्मद अझरुद्दीन (३८८) गॅरी कर्स्टन (३२२)
सर्वाधिक बळी जवागल श्रीनाथ (१७) पॉल ॲडम्स (१४)
मालिकावीर मोहम्मद अझरुद्दीन (भा)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वा��िक धावा सचिन तेंडुलकर (११४) ॲंड्रु हडसन (४५)
सर्वाधिक बळी व्यंकटेश प्रसाद (४) पॉल ॲडम्स (२)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने १७ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर १९९६ दरम्यान भारताचा दौरा केला. दौऱ्याची सुरुवात भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश असलेल्या टायटन चषक त्रिकोणी मालिकेने झाली. त्यानंतर उभय संघांदरम्यान ३-कसोटी आणि १-एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन सराव सामन्यांमध्ये सुद्धा सहभागी झाला

सराव सामने

[संपादन]

कर्नाटक वि दक्षिण आफ्रिकी

[संपादन]
१०-१२ नोव्हेंबर, कोचीन

दक्षिण आफ्रिकी: २४३ (५३.१ षटके) आणि २३४ (७३.५ षटके); कर्नाटकः ११५ (४९ षटके) आणि ११७ (४९.४ षटके)
दक्षिण आफ्रिकी २४५ धावांनी विजयी
धावफलक

बीसीसीआय अध्यक्षीय XI वि दक्षिण आफ्रिकी

[संपादन]
१५-१७ नोव्हेंबर, बडोदे

बीसीसीआय अध्यक्षीय XI: १७९ (६१.२ षटके) आणि ९४ (३५.३ षटके); दक्षिण आफ्रिकी: २०६ (८२.३ षटके) आणि ७०/० (३५.३ षटके)
दक्षिण आफ्रिकी १० गडी राखून विजयी
धावफलक

भारत अ वि दक्षिण आफ्रिकी

[संपादन]
३-५ डिसेंबर, नागपूर

दक्षिण आफ्रिकी: ३८४/५घो (९० षटके) आणि ४९२/३घो (९९ षटके); भारत अ: ३४० (७७.५ षटके)
सामना अनिर्णित
धावफलक

टायटन चषक, १९९६-९७

[संपादन]

टायटन चषकाच्या साखळी सामन्यांत सर्वच्या सर्व सहा सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ १२ गुणांसह पहिल्या स्थानावर राहिला. परंतु अंतिम सामन्यात भारताच्या २२० धावांचा पाठलाग करताना अनिल कुंबळे (४ बळी) आणि व्यंकटेश प्रसाद (३ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था ७ बाद ९६ अशी झाली होती. त्यानंतर डेव्हिड रिचर्डसन आणि पॅट सिमकॉक्सने ८व्या गड्यासाठी ८८ धावांची भागीदारी करून संघाची धावसंख्या ७ बाद १८४ वर नेली. प्रसादला ही भागीदारी फोडण्यात यश आले, त्याने रिचर्डसनला वैयक्तिक ४३ धावांवर बाद केले आणि त्यानंतर कुंबळेने सिमकॉक्स आणि ॲलन डोनाल्डला झटपट बाद करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी सचिन तेंडुलकरच्या ६७ आणि अजय जडेजाच्या ४२ चेंडूंतील ४३ धावांमुळे भारतीय संघ निर्धारित ५० षटकांत ७ बाद २२० धावांपर्यंत मजल मारु शकला.

===अंतिम सामना===

६ नोव्हेंबर (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२२०/७ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८५ (४७.२ षटके)
पॅट सिमकॉक्स ४६ (६१)
अनिल कुंबळे ४/२५ (८.२ षटके)
भारत ३५ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: व्ही.के. रामस्वामी (भा) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: अनिल कुंबळे (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२०-२४ नोव्हेंबर १९९६
धावफलक
वि
२२३ (९९ षटके)
सचिन तेंडुलकर ४२ (६४)
ॲलन डोनाल्ड ४/३७ (२७ षटके)
२४४ (९८.१ षटके)
फानी डिव्हिलियर्स ६७* (१३६)
सुनील जोशी ४/४३ (२४ षटके)
१९० (७९.२ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ५१ (१२५)
पॉल ॲडम्स ३/३० (९.२ षटके)
१०५ (३८.५ षटके)
हान्सी क्रोन्ये ४८* (१२२)
जवागल श्रीनाथ ६/२१ (११.५ षटके)
भारत ६४ धावांनी विजयी
सरदार पटेल मैदान, मोटेरा
पंच: शाम बन्सल (भा) आणि जॉर्ज शार्प (इं)
सामनावीर: जवागल श्रीनाथ (भा)

२री कसोटी

[संपादन]
२७ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९९६
धावफलक
वि
४२८ (१२१.१ षटके)
ॲंड्रू हडसन १४६ (२४४)
व्यंकटेश प्रसाद ६/१०४ (३५ षटके)
३२९ (८१.२ षटके)
मोहम्मद अझरुद्दीन १०९ (७७)
ॲलन डोनाल्ड ३/७२ (२१.२ षटके)
३६७/३घो (९३.२ षटके)
डॅरिल कलिनन १५३* (२६१)
जवागल श्रीनाथ १/१०१ (२४.२ षटके)
१३७ (५३.३ षटके)
मोहम्मद अझरुद्दीन ५२ (५५)
लान्स क्लुसनर ८/६४ (२१.३ षटके)
दक्षिण आफ्रिका ३२९ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: बी.सी. कुरे (श्री) आणि व्ही.के. रामास्वामी (भा)
सामनावीर: गॅरी कर्स्टन (द)

३री कसोटी

[संपादन]
८-१२ डिसेंबर २०१६
धावफलक
वि
२३७ (१००.१ षटके)
सचिन तेंडुलकर ६३ (१७१)
पॉल ॲडम्स ६/५५ (१९.१ षटके)
१७७ (७२.३ षटके)
गॅरी कर्स्टन ४३ (१०८)
अनिल कुंबळे ४/७१ (२७ षटके)
४००/७घो (१२६ षटके)
मोहम्मद अझरुद्दीन १६३* (२२९)
फानी डिव्हिलियर्स २/५८ (२४ षटके)
१८० (९६.१ षटके)
हान्सी क्रोन्ये ५० (९५)
जवागल श्रीनाथ ३/३८ (१९.१ षटके)
भारत २८० धावांनी विजयी
ग्रीन पार्क मैदान, कानपूर
पंच: डेव्हिड शेफर्ड (इं) आणि एस्. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: मोहम्मद अझरुद्दीन (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी

एकमेव एकदिवसीय सामना

[संपादन]
१४ डिसेंबर १९९६ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भा���त
२६७/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१९३ (४६ षटके)
सचिन तेंडुलकर ११४ (१२६)
पॉल ॲडम्स २/५० (७ षटके)
भारत ७४ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: के. पार्थसारथी (भा) आणि सुब्रोतो पोरेल (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

बाह्यदुवे

[संपादन]

मालिका मुख्यपान – इएसपीएन क्रिकइन्फो

१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३