Jump to content

गणेश त्र्यंबक देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गणेश त्र्यंबक देशपांडे

डॉ. गणेश त्र्यंबक देशपांडे (ऑगस्ट १४, १९१० - १९८९) हे मराठी व संस्कृत लेखक होते. याचबरोबर ते साहित्यशास्त्र आणि व्याकरणातील जाणकारही होते.[]

अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूर तालुक्यातील वड��ेरगगाई येथे ऑगस्ट १४, १९१० रोजी डॉ. गणेश त्र्यंबक देशपांडे यांचा जन्म झाला. नागपूर विद्यापीठातील संस्कृत विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख ही पदे भूषवून ते सेवानिवृत्त झाले.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • भारतीय साहित्यशास्त्र
  • इंडॉलॉजिकल पेपर्स (विदर्भ संशोधन मंडळ १९७१)
  • अभिनवगुप्त (साहित्य अकादमी प्रकाशन, १९८९)

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "डॉ. ग. त्र्यं. देशपांडे जन्मशताब्दी; शुक्रवारपासून व्याख्यानमाला". 2009-08-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |access-date= and |ॲक्सेसदिनांक= specified (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]