अरुण काळे
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अरुण काळे | |
---|---|
मृत्यू | 20 फेब्रुवारी 2008 |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता, |
प्रसिद्ध साहित्यकृती | काव्य संग्रह: 'रॉक गार्डन' (१९९३), 'सायरनचे शहर' (१९९७) 'नंतर आलेले लोक' (२००६) |
अरुण काळे (जन्म - [[ ]], मृत्यू - 20 फेब्रुवारी 2008[१] ) हे मुक्त छंदात काव्य रचना करणारे मराठी कवी होते. [२]
जीवन
लेखन
नव्वदोत्तरी कवितेची चर्चा केली जात असताना अरुण काळेंची ‘नंतर आलेले लोक’ मधील कविता आली आणि त्याआधीच्या नव्वदोत्तरी कवितेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. अरुण काळेच्या कवितेने पहिल्यांदा जागतिकीकरणामुळे तळागाळातल्या माणसांच्या जगण्यावर केलेल्या परिणामांचा प्रभावीपणे वेध घेतला. [३]
प्रसिद्ध कविता
संकीर्ण
- अरुण काळे: व्यक्ती आणि वाङ्मय' हा ग्रंथ प्रा. मोतीराम कटारे आणि प्रा. गंगाधर आहिरे यांनी संपादित
संदर्भ आणि नोंदी