जून २
दिनांक
(२ जून या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५३ वा किंवा लीप वर्षात १५४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनपाचवे शतक
संपादनसहावे शतक
संपादन- ५७६ - बेनेडिक्ट पहिला पोपपदी.
सातवे शतक
संपादन- ६५७ - संत युजीन पहिला पोपपदी.
सतरावे शतक
संपादन- १६१५ - रुआचे रिकोले धर्मप्रसारक कॅनडात क्वुबेक सिटी येथे पोचले.
अठरावे शतक
संपादन- १७७४ - ब्रिटिश सैनिकांना अमेरिकेतील वसाहतीत कोणाच्याही घरात कधीही शिरायची मुभा.
एकोणिसावे शतक
संपादन- १८०० - कॅनडातील न्यू फाऊंडलंड प्रांतात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.
- १८९६ - गुग्लियेमो मार्कोनीला रेडियोसाठी पेटंट बहाल.
- १८९७ - आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेनने न्यू यॉर्क टाईम्सला सांगितले - माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.
विसावे शतक
संपादन- १९०९ - आल्फ्रेड डीकिन तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
- १९२४ - देशाच्या हद्दीत राहणाऱ्या अमेरिकेतील मूळ रहिवाशांना अमेरिकेचे नागरिकत्व बहाल केले गेले.
- १९४६ - राजा उंबेर्तो दुसऱ्याला हटवून इटलीने राजेशाही संपवली व स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
- १९५३ - इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीला राज्याभिषेक.
- १९६५ - व्हियेतनाम युद्ध - ऑस्ट्रेलियाचे सैनिक दक्षिण व्हियेतनाममध्ये उतरले.
- १९८५ - खुनी लिओनार्ड लेकला सॅन फ्रॅन्सिस्को येथे दुकानातून वस्तु चोरल्याबद्दल अटक.
- १९९५ - बॉस्नियाने अमे���िकेचे लढाऊ विमान पाडले.
- १९९९ - भूतानमध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- १३२८ - मुराकामी, जपानी सम्राट.
- १५३५ - पोप लिओ अकरावा.
- १७३१ - मार्था वॉशिंग्टन, अमेरिकेचा प्रथम राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनची पत्नी.
- १८३५ - पोप पायस दहावा.
- १८६५ - जॉर्ज लोहमन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०७ - विष्णू विनायक बोकील, मराठी नाटककार, लेखक.
- १९३० - पीट कॉन्राड, अमेरिकन अंतराळवीर.
- १९४० - कॉन्स्टन्टाईन दुसरा, ग्रीसचा राजा.
- १९४३ - ईलया राजा, भारतीय संगीतकार.
- १९६५ - स्टीव वॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - मार्क वॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - गाटा काम्स्की, अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू.
मृत्यू
संपादन- १७९५ - राणी अहिल्याबाई होळकर.
- १८८२ - ज्युसेप्पे गॅरिबाल्डी, इटलीचा क्रांतिकारक.
- १९५८ - कर्ट आल्टर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता
- १९८२ - फझल इलाही चौधरी, पाकिस्तानी राजकारणी.
- १९८४ - नाना पळशीकर, भारतीय अभिनेता
- १९८८ - राज कपूर, भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जून २ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)