बालेश्वर

(बालासोर या पानावरून पुनर्निर्देशित)

बालेश्वर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. राजधानी भुवनेश्वर पासून ते सुमारे १९४ किलोमीटर (१२१ मैल) लांब आहे. हे बालासोर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या गावापासून चांदिपूर ��मुद्रकिनारा जवळ आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे या शहराच्या दक्षिणेस सुमारे १८ किमीवर चाचणी क्षेत्र आहे. येथे अनेक क्षेपणास्त्राची चाचणी केल्या जाते.

हे शहर बालेश्वर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.