मंत्र
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : धर्म विधीत म्हटले जाणारे कडवे. ऋषिप्रणीत गूढशक्तियुक्त वाक्य; जप करण्याची अक्षरे
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :इंग्रजी - Spell
• इतर भाषेतील समानार्थी शब्द