Jump to content

२०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
महिला लिस्ट-अ सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि सुपर ६ फेरी
यजमान झिम्बाब्वे झिम्बाब्वे
सहभाग
सामने २५
२०१७ (आधी)

२०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता ही एक महिला क्रिकेट स्पर्धा होती जी झिम्बाब्वेमध्ये २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२१ दरम्यान खेळविली गेली. इसवी सन २०२२ मध्ये न्यू झीलंडमध्ये होणाऱ्या २०२२ महिला क्रिकेट विश्वचषकच्या पात्रता प्रक्रियेमधील ही स्पर्धा शेवटची पायरी होती. महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेची ही पाचवी तर झिम्बाब्वेमध्ये झालेली ही पहिलीच आवृत्ती होती. एकूण १० संघांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला. मुख्य पात्रता स्पर्धेसाठी पात्रता ठरविण्याऱ्या सर्व खंडीय स्पर्धा या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० प्रकारामध्ये खेळविण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेतील सामने हे ५० षटकांचे होते. पात्रता स्पर्धेमधील अव्वल तीन संघ विश्वचषकास पात्र ठरतील तर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर असलेले संघ हे आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढील आवृत्तीसाठी अव्वल तीन संघांसह पात्र ठरतील असे आयसीसीने जाहीर केले. या स्पर्धेमधील थायलंड, नेदरलँड्स आणि अमेरिका हे संघ असलेले सामने सोडून इतर सर्व सामन्यांना महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा होता.

मूलत: पात्रता स्पर्धा ३ ते १९ जुलै २०२० दरम्यान श्रीलंकेमध्ये होणार होती. परंतु कोव्हिड-१९ रोग फैलावल्यामुळे मार्च २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने वैश्विक टाळेबंदीमुळे आणि बिकट परिस्थिती बघून स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली. सरतेशेवटी ऑगस्ट २०२१ मध्ये स्पर्धा झिम्बाब्वे मध्ये नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ दरम्यान खेळविली जाईल असे आयसीसीने जाहीर केले. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आयसीसीने वेळापत्रक जारी केले. दहा संघांना पाच संघांच्या दोन गटात विभागले गेले. प्रत्येक गटातून अव्वल तीन संघांनी सुपर ६ फेरीमध्ये प्रगती केली. सुपर ६ फेरीमधून अव्वल तीन संघ २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक आणि आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढील आवृत्तीसाठी पात्र ठरले. तर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर असलेले संघ केवळ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढील आवृत्तीसाठी पात्र ठरले.

८ नोव्हेंबर २०२१ रोजी अनेक खेळाडूंना कोव्हिड-१९ झाल्यामुळे पापुआ न्यू गिनीने स्पर्धेतून माघार घेतली. १० नोव्हेंबर रोजी, आयसीसीनेपापुआ न्यू गिनीसाठी बदली संघ न घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे अ गटातील संघांची संख्या पाच वरून चारवर करण्यात आली. नोव्हेंबर अखेरीस दक्षिण आफ्रिकी देशांमध्ये कोव्हिड-१९चा वेगळ्या प्रकारचा विषाणूचा फैलाव सुरू झाल्याने स्पर्धेचे भवितव्य धोक्यात आले. क्रिकेट आयर्लंडने परिस्थितीचा आढावा घेत असल्याची घोषणा केली. तत्पूर्वी श्रीलंकेच्या तीन खेळाडूंना कोव्हिड-१९ची लागण झाल्याने वेस्ट इंडीजविरुद्धचा श्रीलंकेचा नियोजित सामना रद्द करावा लागला.

त्याच दिवशी उशीरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने जाहीर केले की झिम्बाब्वेमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उर्वरीत पात्रता स्पर्धा रद्द करण्यात आली. आयसीसीच्या खेळ नियमांनुसार महिला वनडे क्रमवारीमुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज हे तीन देश २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक तर श्रीलंका आणि आयर्लंड हे दोन देश विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या तीन देशांबरोबर २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा साठी पात्र ठरले.

सहभागी देश

[संपादन]

खालील संघांनी पात्रता स्पर्धेत भाग घेतला:

पात्रतेचा मार्ग दिनांक यजमान आरक्षित जागा पात्र देश
आपोआप पात्रता
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा नोव्हेंबर २०१८ स्पर्धेतील निकालानुसार

��ांगलादेशचा ध्वज बांगलादेश
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड

२०१७-२० आयसीसी महिला चँपियनशिप मधील ६-८ स्थानावर असलेले देश डिसेंबर २०१९ स्पर्धेतील निकालानुसार

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका

स्थानिक पात्रता
आशिया १८-२७ फेब्रुवारी २०१९ थायलंड थायलंड थायलंडचा ध्वज थायलंड
आफ्रिका ५-१२ मे २०१९ झिम्बाब्वे झिम्बाब्वे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
पूर्व आशिया-प्रशांत ६-१० मे २०१९ व्हानुआतू व्हानुआतू पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
अमेरिका खंड १७-१९ मे २०१९ अमेरिका अमेरिका Flag of the United States अमेरिका
युरोप २६-२९ जून २०१९ स्पेन स्पेन Flag of the Netherlands नेदरलँड्स
एकूण १०

पथके

[संपादन]
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड Flag of the Netherlands नेदरलँड्स पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका थायलंडचा ध्वज थायलंड Flag of the United States अमेरिका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे

गट फेरी

[संपादन]

गट अ

[संपादन]
संघ
खे वि गुण धावगती पात्र
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०.९४७ २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक आणि २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा साठी पात्र
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०.७७९ २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा साठी पात्र
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड -०.१४१
Flag of the Netherlands नेदरलँड्स -०.६७३
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ०.०००
२३ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१५९ (४३ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६३/४ (३९.३ षटके)
गॅबी लुईस ३६ (५८)
अनिसा मोहम्मद ३/४० (१० षटके)
वेस्ट इंडीज महिला ६ गडी राखून विजयी.
ओल्ड हरारीयन्स, हरारे
पंच: क्रिस्टोफर फिरी (झि) आणि आसिफ याकूब (पाक)
सामनावीर: डिआंड्रा डॉटिन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
  • वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा.

२३ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२७८/९ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१९६/६ (४३.४ षटके)
बाबेट डी लीडे ७७ (९७)
ओशादि रणसिंघे २/३६ (१० षटके)
श्रीलंका महिला ३४ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि रशीद रियाझ (पाक)
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे नेदरलँड्स महिलांना ४३.४ षटकांमध्ये २३१ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

२५ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१९९ (४१.५ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१७० (४८ षटके)
लॉरा डिलेनी ७५ (७५)
सिल्व्हर सीगर्स ४/२४ (७.५ षटके)
आयर्लंड महिला २९ धावांनी विजयी.
सनराइज स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि शिवानी मिश्रा (भा)
सामनावीर: लॉरा डिलेनी (आयर्लंड)
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.

२७ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
वि

२९ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
वि

२९ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
वि
  • कोव्हिड-१९ च्या ओमिक्रोन ह्या विषाणूच्या फैलावामुळे सामना रद्द.


गट ब

[संपादन]
संघ
खे वि गुण धावगती पात्र
थायलंडचा ध्वज थायलंड ०.४८८
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १.८४१ २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक आणि २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा साठी पात्र
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १.०९४
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे -०.४३४
Flag of the United States अमेरिका -३.६१३
२१ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०१/७ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२०२/७ (४९.४ षटके)
निदा दर ८७ (१११)
नाहिदा अक्तेर २/२५ (१० षटके)
रुमाना अहमद ५०* (४४)
नश्रा संधू २/२४ (१० षटके)
बांगलादेश महिला ३ गडी राखून विजयी.
ओल्ड हरारीयन्स, हरारे
पंच: नारायणन जननी (भा) आणि डेव्हिड ओढियांबो (के)
सामनावीर: रुमाना अहमद (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश महिला, क्षेत्ररक्षण.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा.
  • पाकिस्तानने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

२१ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
२४७/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२३९/५ (५० षटके)
नत्ताकन चांतम ४८ (५९)
लॉरीन त्शुमा २/३५ (१० षटके)
थायलंड महिला ८ धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: लॉरेन अगेनबॅग (द.आ.) आणि बुद्धी प्रधान (ने)
सामनावीर: चानिदा सुत्थिरुआंग (थायलंड)
  • नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.

२३ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
३२२/५ (५० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
५२ (३०.३ षटके)
शर्मिन अख्तर १३०* (१४१)
मोक्षा चौधरी २/६४ (१० षटके)
तारा नॉरिस १६ (२७)
फाहिमा खातून २/५ (२.३ षटके)
बांगलादेश महिला २७० धावांनी विजयी.
सनराइज स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि डेव्हिड ओढियांबो (के)
  • नाणेफेक : अमेरिका महिला, क्षेत्ररक्षण.

२३ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४५ (४८ षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
९३ (४२.५ षटके)
नत्ताया बूचाथम १८ (५१)
फातिमा सना २/८ (३.५ षटके)
पाकिस्तान महिला ५२ धावांनी विजयी.
ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि लँग्टन रुसेरे (झि)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.

२५ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१७६/८ (५० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
१३२/२ (३९.२ षटके)
फरगाना होक ५१ (८१)
नत्ताया बूचाथम ५/२६ (७ षटके)
थायलंड महिला १६ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: क्रिस्टोफर फिरी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: सोर्नारिन टिपोच (थायलंड)
  • नाणेफेक : थायलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • थायलंड महिलांच्या डावादरम्यान पाऊस आला तेव्हा ३९.२ षटकांनंतर डकवर्थ-लुईस पद्धतीच्या गणनेनुसार थायलंड महिला १६ धावांनी पुढे होत्या.

२५ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
अमेरिका Flag of the United States
१३१ (४४.५ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१३२/९ (३३.३ षटके)
शार्नी मायर्स ३२ (२४)
मोक्षा चौधरी ४/४६ (१० षटके)
झिम्बाब्वे महिला १ गडी राखून विजयी.
ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे
पंच: वृंदा राठी (भा) आणि शिजू सॅम (भा)
सामनावीर: लॉरीन त्शुमा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, क्षेत्ररक्षण.

२७ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१९५/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
८१ (२६.२ षटके)
पाकिस्तान महिला ११४ धावांनी विजयी.
सनराइज स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नारायणन जननी (भा) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: अनाम अमीन (पाकिस्तान)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, क्षेत्ररक्षण.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा.
  • झिम्बाब्वे आणि पाकिस्तान मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • पाकिस्तानने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२७ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
अमेरिका Flag of the United States
९३ (४२.५ षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
९४/१ (१७ षटके)
लिसा रामजीत २६ (६४)
नत्ताया बूचाथम ४/१६ (१० षटके)
नत्ताकन चांतम ४८ (५३)
अक्षता राव १/२६ (४ षटके)
थायलंड महिला ९ गडी राखून विजयी.
ओल्ड हरारीयन्स, हरारे
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि वृंदा राठी (भा)
सामनावीर: नत्ताया बूचाथम (थायलंड)
  • नाणेफेक : अमेरिका महिला, फलंदाजी.

२९ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
वि

२९ नोव्हेंबर २०२१
०९:३०
धावफलक
वि
  • कोव्हिड-१९ च्या ओमिक्रोन ह्या विषाणूच्या फैलावामुळे सामना रद्द.

सुपर ६

[संपादन]
संघ
खे वि गुण धावगती
N/A ०.०००
N/A ०.०००
N/A ०.०००
N/A ०.०००
N/A ०.०००
N/A ०.०००
१ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
N/A
वि
N/A
  • कोव्हिड-१९ च्या ओमिक्रोन ह्या विषाणूच्या फैलावामुळे सामना रद्द.

१ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
N/A
वि
N/A
  • कोव्हिड-१९ च्या ओमिक्रोन ह्या विषाणूच्या फैलावामुळे सामना रद्द.

१ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
N/A
वि
N/A
  • कोव्हिड-१९ च्या ओमिक्रोन ह्या विषाणूच्या फैलावामुळे सामना रद्द.

३ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
N/A
वि
N/A
  • कोव्हिड-१९ च्या ओमिक्रोन ह्या विषाणूच्या फैलावामुळे सामना रद्द.

३ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
N/A
वि
N/A
  • कोव्हिड-१९ च्या ओमिक्रोन ह्या विषाणूच्या फैलावामुळे सामना रद्द.

३ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
N/A
वि
N/A
  • कोव्हिड-१९ च्या ओमिक्रोन ह्या विषाणूच्या फैलावामुळे सामना रद्द.

५ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
N/A
वि
N/A
  • कोव्हिड-१९ च्या ओमिक्रोन ह्या विषाणूच्या फैलावामुळे सामना रद्द.

५ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
N/A
वि
N/A
  • कोव्हिड-१९ च्या ओमिक्रोन ह्या विषाणूच्या फैलावामुळे सामना रद्द.

५ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
N/A
वि
N/A
  • कोव्हिड-१९ च्या ओमिक्रोन ह्या विषाणूच्या फैलावामुळे सामना रद्द.