Jump to content

२०११ मलेशियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलेशिया २०११ मलेशियन ग्रांप्री
पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री
२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी २री शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सेपांग इंटरनॅशनल सर्किट
दिनांक एप्रिल १०, इ.स. २०११
अधिकृत नाव पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सेपांग इंटरनॅशनल सर्किट
सेपांग, मलेशिया
सर्किटचे प्रकार व अंतर कायमची शर्यतीची सोय
५.५४३ कि.मी. (३.४४४ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५६ फेर्‍या, ३१०.४०८ कि.मी. (१९२.८७९ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग)
वेळ १:३४.८७०
जलद फेरी
चालक ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ ४६ फेरीवर, १:४०.५७१
विजेते
पहिला जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसरा जर्मनी जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
तिसरा जर्मनी निक हाइडफेल्ड
(रेनोल्ट एफ१)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ चिनी ग्रांप्री
मलेशियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१० मलेशियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१२ मलेशियन ग्रांप्री

२०११ मलेशियन ग्रांप्री (अधिकृत पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १० एप्रिल, २०११ रोजी कुलालंपूर येथील सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.

५६ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. जेन्सन बटन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व निक हायफेल्ड ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:३७.४६८ १:३५.९३४ १:३४.८७०
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३६.८६१ १:३५.८५२ १:३४.९७४
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:३७.९२४ १:३६.०८० १:३५.१७९
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३७.०३३ १:३५.५६९ १:३५.२००
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:३६.८९७ १:३६.३२० १:३५.८०२
जर्मनी निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ १:३७.२२४ १:३६.८११ १:३६.१२४
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:३६.७४४ १:३६.५५७ १:३६.२५१
१० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:३७.२१० १:३६.६४२ १:३६.३२४
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:३७.३१६ १:३६.३८८ १:३६.८०९
१० १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३६.९९४ १:३६.६९१ १:३६.८२० १०
११ जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:३६.९०४ १:३७.०३५ ११
१२ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३७.६९३ १:३७.१६० १२
१३ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३७.६७७ १:३७.३४७ १३
१४ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३८.०४५ १:३७.३७० १४
१५ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:३८.१६३ १:३७.४९६ १५
१६ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३७.७५९ १:३७.५२८ १६
१७ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३७.६९३ १:३७.५९३ १७
१८ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:३८.२७६ १८
१९ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:३८.६४५ १९
२० २१ इटली यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:३८.७९१ २०
२१ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:४०.६४८ २१
२२ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:४१.००१ २२
२३ २३ इटली विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:४१.५४९ २३
२४ २२ भारत नरेन कार्तिकेयन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:४२.५७४ २४

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ५६ १:३७:३९.८३२ २५
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५६ +३.२६१ १८
जर्मनी निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ ५६ +२५.०७५ १५
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ५६ +२६.३८४ १२
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ५६ +३६.९५८ १०
स्पेन फर्नांदो अलोन्सो[] स्कुदेरिआ फेरारी ५६ +५७.२४८
१६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५६ +१:०६.४३९ १०
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[] मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५६ +१:०९.९५७
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ५६ +१:२४.८९६ ११
१० १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५६ +१:३१.५६३ १४
११ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५६ +१:४१.३७९ १७
१२ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ५५ +१ फेरी
१३ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५५ +१ फेरी १२
१४ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५५ +१ फेरी १३
१५ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ५५ +१ फेरी १९
१६ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ५४ +२ फेऱ्या २१
१७ १० रशिया विटाली पेट्रोव्ह[] रेनोल्ट एफ१ ५२ गाडीचे स्टीयरींग खराब झाले
मा. २३ इटली विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ ४६ मागील पंख खराब झाले २३
मा. २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ४२ इलेक्ट्रॉनिक बिगाड २२
मा. २१ इटली यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ३१ क्लच खराब झाले २०
मा. १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी २३ इलेक्ट्रॉनिक बिगाड १६
मा. ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ २२ हाड्रोलीक्स खराब झाले १५
मा. २२ भारत नरेन कार्तिकेयन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १४ गाडी खराब झाली २४
मा. १२ व्ह���नेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ इंजिन खराब झाले १८

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल ५०
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन २६
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २२
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर २२
स्पेन फर्नांदो अलोन्सो २०

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ७२
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ४८
इटली स्कुदेरिआ फेरारी ३६
युनायटेड किंग्डम रेनोल्ट एफ१ ३०
स्वित्झर्लंड सौबर-स्कुदेरिआ फेरारी

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. मलेशियन ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "२०११ फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". 2014-07-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "२०११ फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री - निकाल". 2015-01-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "फर्नांदो अलोन्सोला शर्यती नंतर २० सेकंदाचा दंड देण्यात आला, कारण त्याने लुइस हॅमिल्टनच्या पुढे जाण्याच्या नादात, त्याची गाडी हॅमिल्टनच्या गाडीला स्पर्श केली होती". १० एप्रिल २०११ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "लुइस हॅमिल्टनला शर्यती नंतर २० सेकंदाचा दंड देण्यात आला, कारण त्याने फर्नांदो अलोन्सोला रागाने हातवारे केले होतो". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. १० एप्रिल २०११ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "शर्यतीच्या ५६ व्या फेरीत विटाली पेट्रोव्हच्या गाडीची टक्कर झाली होती, पण त्याला पात्रता देण्यात आली, कारण त्याने ९०% शर्यत पूर्ण केली होती".

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०११ हंगाम पुढील शर्यत:
२०११ चिनी ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० मलेशियन ग्रांप्री
मलेशियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१२ मलेशियन ग्रांप्री