स्वामीनारायण
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
स्वामीनारायण उर्फ सहजानंद स्वामी (गुजराती: સ્વામિનારાયણ ; मूळ नाव: घनश्याम पांडे) (एप्रिल २, १७८१ - जून १, १८३०) हे हिंदू धर्मातील स्वामीनारायण संप्रदायाचे (उद्धव संप्रदाय)[१]संस्थापक आहेत. त्यांना नीलकंठ वर्णी म्हणूनही ओळखले जाते.[२]ते भगवान विष्णूचे अवतार आहेत. त्यांचे अनुयायी जगभर पसरले असून मुख्यतः गुजराती समाजात त्यांचा प्रभाव आहे. शिक्षापत्री व वचनामृत हे स्वामीनारायण संप्रदायाचे मूळ ग्रंथ आहेत.नीलकंठ वर्णी उर्फ सहजानंदजी यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातल्या छपिया नावच्या गावात झाला.[३]
मंदिरे
[संपादन]श्री स्वामीनारायण मंदिर, वडताल, गुजरात [४]
श्री स्वामीनारायण मंदिर छपिया,जिल्हा गोंडा, उत्तर प्रदेश[५]
श्री स्वामीनारायण मंदिर भूज, गुजरात[६]
स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर, दिल्ली[७]
संदर्भ यादी
[संपादन]- ^ "स्वामीनारायण सम्प्रदाय". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2024-09-25.
- ^ "स्वामिनारायण". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2024-10-24.
- ^ भावसार-बगाडे, धनश्री (2023-06-01). "Swaminarayan Sampraday : स्वामी नारायण संप्रदयाचा इतिहास माहितीये? जाणून घ्या". Marathi News Esakal. 2025-01-14 रोजी पाहिले.
- ^ "Swaminarayan Mandir, Vadtal". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2024-09-11.
- ^ पाएं, लिंक; Facebook; X; Pinterest; ईमेल; ऐप, दूसरे (2021-06-26). "स्वामीनारायण मन्दिर छपिया की जानकारी" (हिंदी भाषेत). 2025-01-14 रोजी पाहिले.
- ^ भावसार-बगाडे, धनश्री (2023-06-01). "Swaminarayan Sampraday : स्वामी नारायण संप्रदयाचा इतिहास माहितीये? जाणून घ्या". Marathi News Esakal. 2025-01-14 रोजी पाहिले.
- ^ "अक्षरधाम मंदिर, दिल्ली". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2024-10-15.