सदस्य चर्चा:पुणेकर
स्वागत | पुणेकर, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | पुणेकर, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७८० लेख आहे व १५९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपण विकिपीडियावर अजून नवे आहात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
words such as "dusarya", "tisarya" etc.
[संपादन]नमस्कार पुणेकर,
मी सुद्धा HiTrans वापरतो. त्यात सध्या "rya" लिहिता येत नाही. मी दुसरीकडून copy-paste करून असे शब्द लिहितो. तुम्हाला Baraha किंवा Windows native input वापरावे लागेल.
– केदार {संवाद, योगदान} 18:15, 3 डिसेंबर 2006 (UTC)
- alternatively use '-' (dash) like in दुस-या. Admins is this usage allowed?→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 05:04, 4 डिसेंबर 2006 (UTC)
- महाराष्ट्र एक्सप्रेस, dash वापरल्यास ते अक्षर दिसायला थोडेफार "र्या" सारखे दिसले तरी rya असणार नाही; त्यामुळे गूगलवरून त्याचे string शोधपरिणाम पाहिजे तसे मिळत नाहीत.
- त्यामुळे सोपा उपाय म्हणजे Baraha (किंवा Baraha Direct) वापरून त्यात "r^yaa" असे टाईप करणे; म्हणजे "र्या" असे नेहमीसारखे दिसते.
- --संकल्प द्रविड 05:18, 4 डिसेंबर 2006 (UTC)
- admins please include usualy needed jodakshara including this -य in संपादन and also potphodyaa 'Sha' also needed there.
Mahitgar 07:37, 4 डिसेंबर 2006 (UTC)
- Why not incluede '-' of dusrya in edit window?Is it possible?→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 11:34, 4 डिसेंबर 2006 (UTC)
एक गंमत
[संपादन]"rya" वापरण्याऐवजी पर्यायी शब्द वापरून पाहा. बुद्धीला मस्त व्यायाम होतो. उदा.
- dusaryaa द्वितीय, इतर
- tisaryaa तृतीय
- saaryaa सगळ्या
- shiiryaawara taawa maaralaa शिरा ताव मारून खाल्ला
नेहमीच शब्द सापडतील असे नाही पण मजा येते! :-)
कधीकधी copy-paste चा कंटाळा आला तर ही "गंमत" मी seriously वापरतो.
– केदार {संवाद, योगदान} 06:32, 4 डिसेंबर 2006 (UTC)
सुनीता देशपांडे की सुनिता देशपांडे
[संपादन]नमस्कार,
माझ्या मते सुनिता देशपांडे बरोबर आहे. तथापि आपण आपल्याला बरोबर वाटत असलेल्या शीर्षकासह लेख लिहावा व चावडीवर प्रश्न मांडावा. जर का आपण निवडलेले शीर्षक बरोबर नसेल तर नंतर ते बदलता येते. तरी लेखास सुरुवात करावी व मदत लागल्यास निःसंकोच मला अथवा चावडीवर मागावी.
अभय नातू ०४:२३, १२ मार्च २००७ (UTC)
- पुणेकर, त्या नावाचे लेखन 'सुनीता देशपांडे' असे आहे. 'नी - नय (अर्थ: नेणे, नेतृत्व करणे, मार्ग दाखवणे)' या संस्कृतातील प्रथम गणातील उभयपदी धातुपासून 'नीता', 'सु+नीता = सुनीता' वगैरे विशेषनामे तयार झाली आहेत.
- तात्पर्य, 'सुनीता देशपांडे' या शीर्षकाने लेख बनवायला घ्यावा.
- --संकल्प द्रविड ०४:३४, १२ मार्च २००७ (UTC)
नोव्हेंबर २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ला
[संपादन]नमस्कार,
तुम्ही लिहिलेले वाचले. दोन तास घालवून मग मजकूर काढावा लागला त्याबद्दल खेद वाटतो....
मी सहसा लेख लिहिण्यापूर्वी एकदा त्यावरील शब्दांचा शोध घेतो. उदा. वरील लेखासाठी नोव्हेंबर २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ला हे डावीकडील शोधपेटीत घातले असता किंवा गूगलवर शोधले असता काही धागेदोरे हाती लागले असते व वेळ वाचला असता. दुसरा प्रकार म्हणजे वर्गवारीतून शोधणे. [[वर्ग:मुंबई]] यात मुंबईशी संबंधित लेख असतात त्यात हा मिळाला असता.
असो. हे लिहिण्याचा उद्देश तुमचे काय/कसे चुकले हे दाखवण्याचा नसून तुमचा बहुमूल्य वेळ जास्त उपयोगी कसा पडेल यासाठी आहे.
काही प्रश्न असल्यास किंवा मदत लागल्यास कळवावे.
अभय नातू २१:२०, २४ जानेवारी २००९ (UTC)