Jump to content

शिशुवय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बालपणातील सर्वसाधारण एक ते तीन वर्षांपर्यंतच्या टप्प्याला शिशुवय असे म्हणतात. बाळ चालायला लागल्यापासून या कालावधीची सुरुवात होते. बाळाची समज मोठ्या प्रमाणात वाढण्याचा आणि त्याच्या मानसिक-सामाजिक विकासाचा हा कालखंड आहे.