शिवसमुद्रम धबधबा
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा धबधबा भारतातील कर्नाटक राज्���ात असून कावेरी नदीवरती शिवसमुद्रम धबधबा कावेरी नदीवर आहे. हे ठिकाण बंगलोर पा��ून १४०किमी वर आहे. ईथे जाण्याचा सर्वात ऊत्तम काळ म्हणजे जुलाई-ऑगस्ट. कावेरीच्या प्रपातामुळे ईथे २ मुख्य धबधबे तयार झाले आहेत. गगनचुक्की व बाराचुक्की. ह्यांची ऊंची साधारण: पणे ९० मीटर आहे. ईथे गेल्यास बाराचुक्की जवळ मिळणारे ईथल्या गोड्या पाण्यातले तिखट मासे खायला विसरू नका.