Jump to content

शर्मिला चक्रवर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शर्मिला चक्रवर्ती (४ मार्च, १९६१:पश्चिम बंगाल, भारत - हयात) ही भारतचा ध्वज भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९८४ दरम्यान ११ महिला कसोटी आणि १४ महिला आंतरराष्ट्र��य एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

हिची बहिण उत्पला चक्रवर्ती ही सुद्धा भारताकडून १ महिला कसोटी खेळली आहे.