Jump to content

विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

एक नम्र विनंती

इथे लिहिणारे सर्वच संपादक लेखक मंडळी कधी न कधी नवीन होती, इथे प्रत्येकानेच इतर सदस्यांकडून माहिती घेत घेतच वाट काढली आहे. कृपया, येथील नियमांची कुठेही धास्ती वाटून न घेता निःसंकोचपणे संपादन, लेखन व वाचन करत रहावे.

त्रुटींची यादी

१) परवाने लावलेले नसणे
* (छाया)चित्र निश्चितपणे स्वत: काढलेले आहे, केवळ परवाना वापरलेला नाही?
१) विपी:परवाने येथे जाऊन सुयोग्य परवाना निवडून लावा.
२) संचिका विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरीत करण्यासाठी नामांकीत करा
* छायाचित्र स्वत: काढलेले नाही ?
* छायाचित्रकाराचा मृत्यू होऊन ६० वर्षे होऊन गेली असल्यास छायाचित्र संचिका विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरीत करा.
* लोगो, ट्रेडमार्क, पोस्टर चित्रे इत्यादी कॉपीराईटड चित्रे असल्यास विपी:जोखीम हा माहिती लेख अभ्यासून विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे Fair Dealing संबंधातील दिलेल्या नितीनुसार कृती करावी. अथवा जोखीम टाळावयाची असल्यास {{छायाचित्र वगळा}} हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
* आपण परिचीत व्यक्तीकडून (अगदी आई, वडील इतर कुटूंबीय आणि मित्रांसहीत) छायाचित्र मिळवले आहे ? Form I/(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत) येथील Form I आणि प्रतिज्ञापत्र आणि विपी:परवाने येथील मान्य उतरवून संबंधीत व्यक्तीची सही घेऊन रजीस्टर्ड पोस्टाने रजिस्ट्रार कॉपीराइट ऑफीस दिल्ली कडे पाठवा + commons:Commons:Email templates निवडून permissions-commons -at- wikimedia.org या इमेलवर सुद्धा सुचीत करुन OTRS टिमची मान्यता घ्या मग छायाचित्र विकिमिडीया कॉमन्सवर चढवा. हे शक्य नसल्यास {{छायाचित्र वगळा}} हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका व��ळण्याची विनंती करा.
* इतर छायाचित्रांवर {{छायाचित्र वगळा}} हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
२) परवाने दुसऱ्याच व्यक्तीने लावले असणे
अ) असे परवाने वगळा ब्) क्रमांक १ मध्ये नमुद प्रमाणे त्रुटी दूर करण्याची कारवाई करा.
३) मर्यादा परवाने: केवळ विकिपीडियासाठी उपयोग, केवळ शैक्षणिक कारणासाठी उपयोग, अव्यावसायिक उपयोग(nc), बदलास परवानगी न देणारे(nd) अशा अटी टाकणारे मर्यादा परवाने मुक्त सांस्कृतीक काम या व्याख्येस आणि म्हणून विकिमिडीया च्या विकिपीडिया आणि बंधू प्रकल्पातून स्विकार्ह नसतात पण बऱ्याच जणांना याची कल्पना नसते.[]
विपी:परवाने येथे जाऊन सुयोग्य परवाना निवडून लावा. शक्य नसल्यास {{छायाचित्र वगळा}} हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
४) स्वत: न काढलेल्या चित्रांना परवाने लावणे किंवा असे परवाने दुसऱ्यांचे हक्क मिळालेले नसताना परवाने लावून छायाचित्र संचिका चढवणे
अ) असे परवाने संचिका वर्णन पानावरून वगळा, संबंधीत सदस्य व्यक्तीस {{परवाना अद्ययावत करा}} ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती अनुसरून {{छायाचित्र वगळा}} हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
५) परवाने अद्ययावत नसणे संबंधीत सदस्य व्यक्तीस {{परवाना अद्ययावत करा}} ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती अनुसरून {{छायाचित्र वगळा}} हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
६) परवाने मशिन रिडेबल नसणे संबंधीत सदस्य व्यक्तीस {{परवाना अद्ययावत करा}} ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती अनुसरून {{छायाचित्र वगळा}} हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
७) प्रताधिकार मुक्त करत आहे एवढेच चित्र नामविश्वात लिहिले असणे
संबंधीत सदस्य व्यक्तीस {{परवाना अद्ययावत करा}} ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती अनुसरून, सुयोग्य परवान्यासहीत पर्यायी प्रताधिकार मुक्त संचिका प्राप्त होताच. परवाना अद्ययावत न केलेल्या संचिकेवर {{छायाचित्र वगळा}} हा साचा लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
८) प्रताधिकार मुक्त करत आहे एवढेच स्वत:च्या सदस्य नामविश्वात लिहिले असणे
संबंधीत सदस्य व्यक्तीस {{परवाना अद्ययावत करा}} ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती अनुसरून, सुयोग्य परवान्यासहीत पर्यायी प्रताधिकार मुक्त संचिका प्राप्त होताच. परवाना अद्ययावत न केलेल्या संचिकेवर {{छायाचित्र वगळा}} हा साचा लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
९) प्रताधिकार मुक्त करत आहे एवढेच स्वत:च्या अथवा इतरांच्या अथवा इतर चर्चा पानावर लिहिले असणे
संबंधीत सदस्य व्यक्तीस {{परवाना अद्ययावत करा}} ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती अनुसरून, सुयोग्य परवान्यासहीत पर्यायी प्रताधिकार मुक्त संचिका प्राप्त होताच. परवाना अद्ययावत न केलेल्या संचिकेवर {{छायाचित्र वगळा}} हा साचा लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
१०) प्रताधिकार मुक्त करत आहे एवढेच सोशल नेटवर्कसाईटच्या खासगी संदेशातून अथवा व्यक्तीगत इमेल मधून लिहिणे.
संबंधीत सदस्य व्यक्तीस {{परवाना अद्ययावत करा}} ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती अनुसरून, सुयोग्य परवान्यासहीत पर्यायी प्रताधिकार मुक्त संचिका प्राप्त होताच. परवाना अद्ययावत न केलेल्या संचिकेवर {{छायाचित्र वगळा}} हा साचा लावून संचिका वगळण्याची विनंती करा.
११) विकिपीडिया अथवा बंधू प्रकल्पातील साहाय्याच्या दृष्टीने स्क्रिन शॉट संचिका आहेत.
संबंधीत सदस्य व्यक्तीस {{परवाना अद्ययावत करा}} ने सूचीत करा. अभिप्रेत रिझल्ट न प्राप्त झाल्यास विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती अनुसरून, सुयोग्य परवान्यासहीत पर्यायी प्रताधिकार मुक्त संचिका प्राप्त होताच. परवाना अद्ययावत न केलेल्या संचिकेवर {{छायाचित्र वगळा}} हा साचा लावून संचिका वगळण्याची विनंती करा.

त्रुटी याद्या

प्रताधिकार मुक्त करत आहे एवढेच चित्र नामविश्वात लिहिले असणे संचिका यादी

संदर्भ

  1. ^ https://lists.wikimedia.org/pipermail/wikien-l/2005-May/023760.html