लोसर
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |

लोसर हा एक बौद्ध सण आहे. लोसर हा एक तिबेटी भाषेचा शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे - 'नवीन वर्ष' ('लो' = नवीन, 'सर' = वर्ष ; युग). हा उत्सव तिबेट, नेपाळ आणि भूतानचा सर्वात महत्त्वपूर्ण बौद्ध सण आहे. भारताच्या आसाम आणि सिक्कीम राज्यांत हा सण साजरा केला जातो.
बाह्य दुवे
[संपादन]- अरुणाचल प्रदेशात लोसर सण
- Losar in Lhasa, kekexili.typepad.com
- Tibetan Lunar Calendar 1930 - 2010, iol.ie
- [१] calculating Losar