ब्रॅमल लेन
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | शेफील्ड, इंग्लंड |
स्थापना | ३० एप्रिल १८५५ |
आसनक्षमता | ३२,०५० |
मालक | शेफील्ड युनायटेड एफ.सी. |
| |
एकमेव क.सा. |
३ जुलै १९०२: इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया |
शेवटचा बदल २४ डिसेंबर २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
ब्रॅमल लेन हे इंग्लंडच्या शेफील्ड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट आणि फूटबॉल साठी वापरण्यात येते.
२ जुलै १९०२ रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि एकमेव कसोटी सामना खेळविण्यात आला.