Jump to content

बोहेमिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोहेमियाचे चेक प्रजासत्ताकामधील स्थान
बोहेमियाचा ऐतिहासिक ध्वज
बोहेमियाचे चिन्ह

बोहेमिया (चेक: Čechy;[] पोलिश: Czechy; फ्���ेंच: Bohême; लॅटिन: Bohemia) हा मध्य युरोपामधील एक ऐतिहासिक भाग आहे. सध्या बोहेमिया चेक प्रजासत्ताकाच्या तीन ऐतिहासिक प्रदेशांपैकी एक आहे (इतर दोन: मोराव्हियासिलेसिया).

याच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस मोराव्हिया प्रांत, दक्षिणेस ऑस्ट्रिया व पश्चिमेस जर्मनी आहेत. चेक प्रजासत्ताकाची राजधानी प्राग बोहेमियामध्ये वसलेली आहे.

येथील काचेचे सामान व बियर प्रसिद्ध आहेत.


संदर्भ

[संपादन]
  1. ^ There is no distinction in the Czech language between adjectives referring to Bohemia and to the Czech Republic; i.e. český means both Bohemian and Czech.


विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत