पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६-१७
पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६-१७ | |||||
वेस्ट इंडीज | पाकिस्तान | ||||
तारीख | मार्च – एप्रिल २०१७ | ||||
संघनायक | जेसन होल्डर(कसोटी आणि ए.दि.) कार्लोस ब्रेथवेट (टी२०) |
मिस्बाह-उल-हक (कसोटी) सरफराझ अहमद (ए.दि. आणि टी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रोस्टन चेस (४०३) | मिस्बाह-उल-हक (२७१) | |||
सर्वाधिक बळी | शॅनन गॅब्रिएल (१५) | यासिर शाह (२५) | |||
मालिकावीर | यासिर शाह (पा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जेसन मोहम्मद (१५४) | मोहम्मद हफिज (२०१) | |||
सर्वाधिक बळी | ॲश्ले नर्स (६) | हसन अली (६) | |||
मालिकावीर | शोएब मलिक (पा) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | एव्हिन लुईस (१११) | बाबर आझम (१३७) | |||
सर्वाधिक बळी | कार्लोस ब्रेथवेट (५) सॅम्युएल बद्री (५) |
शादाब खान (१०) | |||
मालिकावीर | शादाब खान (पा) |
पाकिस्तान संघ सध्या मार्च २०१७ ते मे २०१७ दरम्यान वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. सदर दौऱ्यावर ३-कसोटी, ३-एकदिवसीय आणि ४-टी२० सामन्यांच्या मालिका खेळवण्यात आल्या.[१][२][३] ऑगस्ट २०१६ मध्ये भारताविरुद्ध खेळल्याप्रमाणे वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने फ्लोरिडामधील सेंट्रल ब्रोवर्ड रीजनल पार्क येथे आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळविण्याची शक्यता पडताळून पाहिली होती. परंतु त्यांनी या दौऱ्यावरील सर्व सामने कॅरेबियनमध्येच खेळले गेले.[३]
जानेवारी २०१७ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) वेस्ट इंडीज बोर्डासमोर दोन टी२० सामने पाकिस्तानात खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला.[४] हे सामने १८ आणि १९ मार्च २०१७ रोजी लाहोर येथे आणि आणखी दोन टी२० सामने फ्लोरिडा येथे खेळवण्याबाबत विचार केला गेला.[४] परंतु १२ जानेवारी २०१७, रोजी सामने जाहीर केले गेले, तेव्हा त्यात कुठेही पाकिस्तानातील सामन्यांचा उल्लेख नव्हता.[३] त्यादिवशीच नंतर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडीजचा संघ सुरक्षिततेच्या कारणामुळे पाकिस्तानात खेळणार नसल्याचे जाहीर केले.[५] आधी कार्यक्रमानुसार दोन टी२० सामने खेळवण्याचे ठरले होते, परंतु मार्च २०१७ च्या सुरुवातीला वेळापत्रकात आणळी दोन टी२० सामन्यांचा समावेश करण्यात आला.[६]
दौऱ्याआधी, मिसबाह-उल-हकने पाकिस्तान संघाचा कसोटी कर्णधार होण्याचा निर्णय घेतला आणि तो पाकिस्तान बोर्डाने मान्य केला.[७] एप्रिल २०१७ मध्ये, मिसबाहने ह्या दौऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.[८] दोन दिवसानंतर, युनिस खाननेसुद्धा मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.[९]
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ३-१ अशी जिंकली[१०] आणि एकदिवसीय मालिकेत २-१ ने विजय मिळवला.[११] त्या नंतर त्यांनी कसोटी मालिकेमध्ये वेस्ट इंडीजला २-१ ने पराभूत करून, वेस्ट इंडीजमधील पहिला मालिका विजय साकारला.[१२]
संघ
[संपादन]कसोटी | एकदिवसीय | टी२० | |||
---|---|---|---|---|---|
वेस्ट इंडीज[१३][१४] | पाकिस्तान[१५] | वेस्ट इंडीज[१६] | पाकिस्तान[१५] | वेस्ट इंडीज | पाकिस्तान[७][१७] |
- तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी शॅनन गॅब्रिएलला पर्याय म्हणून वीरासामी पेरुमलची वेस्ट इंडीज संघात निवड करण्यात आली.[१८]
प्रथम श्रेणी सामना: वेस्ट इंडीज अध्यक्षीय XI वि पाकिस्तान
[संपादन]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला टी२० सामना
[संपादन] २६ मार्च २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: शदाब खान (पा) आणि रोव्हमन पॉवेल (वे).
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण सामन्यात चार षटके पूर्ण करण्याऱ्या गोलांदाजांमध्ये शदाब खानने (पा) सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची नोंद केली.[१९]
२रा टी२० सामना
[संपादन]
३रा टी२० सामना
[संपादन] १ एप्रिल २०१७
|
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: जेसन मोहम्मद (वे).
- एव्हिन लुईसच्या (वे) पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही फलंदाजातर्फे टी२० मधील सर्वाधिक धावा.[२०]
४था टी२० सामना
[संपादन] २ एप्रिल २०१७
|
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] ७ एप्रिल २०१७
|
वि
|
||
२रा सामना
[संपादन] ९ एप्रिल २०१७
|
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५ डावांनंतर बाबर आझमच्या (पा) सर्वाधिक धावा (१,३०६).[१८]
३रा सामना
[संपादन] ११ एप्रिल २०१७
|
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२१–२५ एप्रिल २०१७
|
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, गोलंदाजी.
- दुसऱ्या दिवशी पाऊस आणि ओल्या मैदानामुळे केवळ ११.३ षटकांचा खेळ होऊ शकला.
- कसोटी पदार्पण: मोहम्मद अब्बास (पा), शिमरॉन हेतमेयर आणि विशॉल सिंग (वे).
- युनिस खान (पा) हा कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा पहिलाच पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आणि वयाने जगातील सर्वात मोठा खेळाडू.[२२]
- सरफराझ अहमद आणि मिस्बाह-उल-हक (पा) यांच्या कसोटी क्रिकेटमधील अनुक्रमे २,००० आणि ५,००० धावा पूर्ण.[२३]
- मिस्बाह-उल-हक हा डावात नाबाद ९९ धावा करणारा पाकिस्तानचा पहिला आणि एकूण सहावा फलंदाज.[२३][२४]
२री कसोटी
[संपादन]३० एप्रिल–४ मे २०१७
|
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: शदाब खान (पा)
- यासिर शाहचे (पा) कसोटी क्रिकेट मध्ये १०व्यांदा ५ बळी.[२५]
- पाकिस्तानची ८१ धावसंख्या ही त्यांची वेस्ट इंडीजमधील वेस्ट इंडीज विरुद्ध सर्वात निचांकी धावसंख्या.[२६]
३री कसोटी
[संपादन]१०–१४ May २०१७
|
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- पहिल्या दिवशी पावसामुळे २१ षटकांचा खेळ वाया गेला.
- कसोटी पदार्पण: हसन अली (पा).
- मिस्बाह-उल-हक आणि युनिस खान (पा) यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना.[२७]
- मोहम्मद अब्बासचे (पा) कसोटी क्रिकेटमधील पहिल्यांदाच पाच बळी.[२८]
- हा पाकिस्तानचा वेस्ट इंडीजमधील पहिला कसोटी मालिका विजय.[१२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "पाकिस्तानचा वेस्ट इंडीज दौरा २०१६-१७ वेळापत्रक" (इंग्रजी भाषेत). २५ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी एफटीपी २०१५-२०१९" (PDF).
- ^ a b c "मार्च-मे २०१७ दरम्यान पाकिस्तानचा वेस्ट इंडीज दौरा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "पाकिस्तानात टी२० खेळण्याचा वेस्ट इंडीजचा विचार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "टी२० साठी पाकिस्तान दौर्याचा प्रस्ताव वेस्ट इंडीजकडून अमान्य". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानच्या वेस्ट इंडीज दौर्यात आणखी दोन टी२० सामने". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "वेस्ट इंडीज दौर्यावर पाकिस्तानच्या कसोटी संघाचे नतृत्व मिसबाहकडे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीज कसोटी मालिकेनंतर मिस्बाह निवृत्त होणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीज कसोटी मालिकेनंतर युनिस खान सुद्धा निवृत्त होणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "तेजस्वी हसनमुळे पाकिस्तानचा मालिका विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मालिकच्या शतकामुळे पाकिस्तानचा मालिका विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "चेस लेफ्ट स्ट्रॅंडेड इन ड्रॅमॅटिक सेंड-ऑफ टू मिसबाह, युनिस". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पाकविरुद्ध टी२० मध्ये पोलार्ड, नारायण, बद्री, सिमन्स खेळणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २४ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीज आंतरराष्ट्रीय टी२० संघात मोहम्मदची मुसंडी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २४ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि टी२० संघात कामरान अकमलचे पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २४ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "क्रेग ब्रेथवेटला एकदिवसीय संघातून वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २४ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानच्या कसोटी संघात शदाब खानची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २४ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "वेस्ट इंडीज लूक टू एंड २६-इयर हूडू". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "शादाब खानच्या पदार्पणातील चमकदार कामगिरीमुळे पाकिस्तानचा सहज विजय". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २६ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "एव्हिन लुईस'च्या ९१ धावांमुळे मालिका जिवंत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीजच्या सर्वोच्च यशस्वी पाठलागामध्ये मोहम्मद, नर्सची मोलाची कामगिरी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानचा १०,००० क्लबमधील पहिला खेळाडू". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "मिस्बाहच्या नाबाद ९९ धावा, पाकिस्तान वरचढ स्थितीत". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २६ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मिस्बाहच्या ९९ धावानंतर यासिरची फटकेबाजी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ "यासिर शहाच्या सहा बळींमुळे पाकिस्तान वरचढ" (इंग्रजी भाषेत). ९ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीजच्या तेजगती गोलंदाजांमुळे दुर्मिळ कसोटीविजय साकार" (इंग्रजी भाषेत). ९ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "सिरिज ॲट स्टेक ॲज मिस्बाह, युनिस मेक लास्ट बो" (इंग्रजी भाषेत). १७ मे २०१७ रोजी पाहिले.
- ^ "यासिरच्या चमकदार कामगिरीमुळे पाकिस्तान इतिहास बनवण्याकडे" (इंग्रजी भाषेत). Text "दुवाhttp://www.espncricinfo.com/west-indies-v-pakistan-2017/content/story/1097645.html " ignored (सहाय्य); Missing or empty
|url=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य)