Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३
भारत
न्यू झीलंड
संघनायक रोहित शर्मा (ए.दि.)
हार्दिक पंड्या (टी२०)
टॉम लॅथम (ए.दि.)
मिचेल सँटनर (टी२०)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा शुभमन गिल (३६०) मायकेल ब्रेसवेल (१८८)
सर्वाधिक बळी शार्दूल ठाकूर (६)
कुलदीप यादव (६)
ब्लेर टिकनर (४)
मालिकावीर शुभमन गिल (भा)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा शुभमन गिल (१४४) डॅरिल मिचेल (१०२)
सर्वाधिक बळी अर्शदीप सिंग (५)
ह��र्दिक पंड्या (५)
मायकेल ब्रेसवेल (४)
मालिकावीर हार्दिक पंड्या (भा)

न्यू झीलंड क्रिकेट संघाने १८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० (T20I) सामने खेळण्यासाठी भारत दौरा केला.[] डिसेंबर २०२२ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सामन्यांची पुष्टी केली.[]

भारतीय संघ एकदिवसीय मालिकामधील ३-० विजयासह,[] आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला.[] पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी, भारताने शेवटच्‍या गेममध्‍ये विरोधी संघावर १६८ धावांनी मोठा विजय मिळवून टी२० मालिकेमध्ये २-१ने यश मिळवले.[]

पथके

[संपादन]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आंतरराष्ट्रीय टी२०
भारतचा ध्वज भारत[] न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[] भारतचा ध्वज भारत[] न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला एकदिवसीय सामना

[संपादन]
१८ जानेवारी २०२३ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३४९/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३३७ (४९.२ षटके)
शुभमन गिल २०८ (१४९)
डॅरिल मिचेल २/३० (५ षटके)
मायकेल ब्रेसवेल १४० (७८)
मोहम्मद सिराज ४/४६ (१० षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • शुभमन गिल (भा) एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद (१९ डावांमध्ये) १,००० धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला.[१०]
  • शुभमन गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.[११]


२रा एकदिवसीय सामना

[संपादन]
२१ जानेवारी २०२३ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१०८ (३४.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१११/२ (२०.१ षटके)
ग्लेन फिलिप्स ३६ (५२)
मोहम्मद शमी ३/१८ (६ षटके)
रोहित शर्मा ५१ (५०)
मिचेल सँटनर १/२८ (४.१ षटके)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण
  • ह्या मैदानावर खेळवला गेलेला हा पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[१२]


३रा एकदिवसीय सामना

[संपादन]
२४ जानेवारी २०२३ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३८५/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२९५ (४१.२ षटके)
शुभमन गिल ११२ (७८)
ब्लेर टिकनर ३/७६ (१० षटके)
डेव्हन कॉन्वे १३८ (१००)
शार्दूल ठाकूर ३/४५ (६ षटके)
भारत ९० धावांनी विजयी
होळकर स्टेडियम, इंदूर
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: शार्दूल ठाकूर (भा)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण
  • शुभमन गिलच्या (भा) मालिकेमध्ये ३६० धावा, तीन सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेमध्ये सर्वाधिक धावांच्या विक्रमाशी बरोबरी.[१३]


आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला टी२० सामना

[संपादन]
२७ जानेवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१७६/६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५५/९ (२० षटके)
न्यू झीलंड ३१ धावांनी विजयी
जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम संकुल, रांची
पंच: अनिल चौधरी (भा) आणि जयरामण मदनगोपाळ (भा)
सामनावीर: डॅरिल मिचेल (न्यू)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण


२रा टी२० सामना

[संपादन]
२९ जानेवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
९९/८ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१०१/४ (१९.५ षटके)
मिचेल सँटनर १९* (२३)
अर्शदीप सिंग २/७ (२ षटके)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
  • भारताविरुद्ध पूर्ण केलेल्या डावात न्यू झीलंडची आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमधील ही सर्वात कमी धावसंख्या होती.[१४]


३रा टी२० सामना

[संपादन]
१ फेब्रुवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२३४/४ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
६६ (१२.१ षटके)
डॅरिल मिचेल ३५ (२५)
हार्दिक पंड्या ४/१६ (४ षटके)
भारत १६८ धावांनी विजयी
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: शुभमन गिल (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • बेंजामिन लिस्टरचे (न्यू) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
  • शुभमन गिलच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूकडून सर्वोच्च धावसंख्या (१२६*).[१५][१६]
  • न्यू झीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामधील ही कोणत्याही संघातर्फे सर्वोच्च धावसंख्या होती.[१७][१६]
  • न्यू झीलंडची आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामधील भारताविरुद्ध पूर्ण झालेल्या डावातील ही सर्वात कमी धावसंख्या होती, जी त्यांच्या मागील टी२० केलेल्या धावसंख्यापेक्षा कमी होती.[१६]
  • हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी२० मधला (धावांच्या बाबतीत) सर्वात मोठा विजय होता आणि दोन पूर्ण सदस्य संघांमधील सामन्यांतील विजयाचा सर्वात मोठा फरक होता.[१८][१६]


संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "टी२० विश्वचषकानंतर सफेद चेंडूने मालिका खेळण्यासाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघ न्यू झीलंडचा दौरा करणार". आऊटलूक इंडिया. १७ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  2. ^ "बीसीसीआयतर्फे श्रीलंका, न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मास्टरकार्ड होम सीरिजचे वेळापत्रक जाहीर". भारतीय क्��िकेट नियामक मंडळा. १७ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  3. ^ "रोहित अँड गिल आऊटडू कॉन्वे ॲज इंडिया गो नं. १ विथ ३-० विन". ESPNcricinfo. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  4. ^ "न्यू झीलंडवर मालिका जिंकल्याने भारत वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  5. ^ "शुभमन गिल नाबाद १२६ धावांमुळे भारताने न्यू झीलंडला १६८ धावांनी धूळ चारली, मालिकेमध्ये २-१ ने विजय". हिंदुस्थान टाइम्स. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  6. ^ "न्यू झीलंडचा भारत दौरा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर". बीसीसीआय. १७ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  7. ^ "वेगवेगळे कर्णधार, न्यू झीलंडने पाकिस्तान, भारत दौऱ्यासाठी एकदिवसीय संघांमध्ये म्हणून खेळाडूंना पुन्हा बोलावले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १७ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  8. ^ "रोहित आणि कोहली न्यू झीलंडविरुद्धच्या टी२० साठी संघाबाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. १७ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  9. ^ "भारत दौऱ्यासाठी न्यू झीलंडच्या टी२० संघात नवोदित वेगवान गोलंदाजाची निवड". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १७ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  10. ^ "शुभमन गिलने न्यू झीलंडविरुद्ध शतकी खेळी करताना भारतीय विक्रम मोडला". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  11. ^ "आकडेवारी - गिल २०० धावा करणारा सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान १००० धावा करणारा भारतीय". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  12. ^ "कॅन इंडिया, न्यू झीलंड टॉप द हैदराबाद स्पेक्टॅकल?". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  13. ^ "चौथ्या वनडे शतकासह शुभमन गिलची बाबर आझमच्या विक्रमाशी बरोबरी केली". ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  14. ^ "भारत वि न्यू झीलंड २रा आं.टी२०: न्यू झीलंडचा ६ गडी राखून पराभव, भारताची मालिकेमध्ये बरोबरी". इंडिया टीव्ही. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  15. ^ "शुभमन गिलने भारत विरुद्ध न्यू झीलंड २०२३ ३ऱ्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामध्ये ६३ चेंडूंमंध्ये नाबाद १२६ धावांसह विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला". स्पोर्ट्सकीडा. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  16. ^ a b c d "भारत विरुद्ध न्यू झीलंड, तिसरा आंतरराष्ट्रीय टी२० सामना: पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी, सामनावीर, आकडेवारी, मालिका सर्वोत्कृष्ट खेळाडू". मायखेल. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  17. ^ "भारत वि न्यू झीलंड ३रा आं.टी२० ठळक मुद्दे: भारत १६८ धावांनी विजयी, टी२० मालिका २-१ ने जिंकली". इंडियन एक्स्प्रेस. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  18. ^ "नोंदी / भारत / आंतरराष्ट्रीय टी२० / सर्वात मोठे विजय". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]


१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३