दुसरा अब्दुल हमीद
Appearance

दुसरा अब्दुल हमीद( २१ सप्टेंबर १८४२ - मृत्यु:१० फेब्रुवारी १९१८) हा एक ओस्मानी सम्राट होता. तो ऑट्टोमनचा ३४वा व शेवटचा सुलतान होता. त्याने ते राज्य विभंगु नये म्हणून बरेच प्रयत्न केले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |