चवळी
Appearance
चवळी ( cowpea, Vigna unguiculata) हीरोइन एक शेंग आहे.याची उसळ करतात.हैविज्ञापन त्यातील दाण्यांना चवळीचे दाणे अथवा नुसते 'चवळी' असे म्हणतात. हे एक प्रकारचे द्विदल धान्य आहे. त्याचे दाणे मध्यम आकाराचे असतात. ते दाणे वाळल्यावर त्यावर एक काळ्या डोळ्यासारखी खूण दिसते म्हणून याला इंग्रजीत ब्लॅक-आईड पी (काळा-डोळा असणारे दाणे) असे म्हणतात.
अमेरिकेत याचे वेगवेगळे प्रकार मिळतात. त्याचा रंग व आकारही वेगवेगळा असतो. त्याच्या डोळ्याचा रंगही काळा, कथ्था, लाल, गुलाबी अथवा हिरवाही असू शकतो. या शेंगेतील दाणे शेंग ताजी असतांना हिरवेच असतात, पण वाळल्यावर त्याचा रंग बदलतो.
याच्या बीया एक कडधान्य असल्यामुळे वाळलेल्या बिया भिजवून, मोड आल्यावर, त्याची उसळ करतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |