चर्चा:कविता
Appearance
कविंच्या यादीचे निकष कोणते असावेत यातील कवींची नाव कुणी तपासत आहे का ?
जोपर्यंत कवींची यादी अकारविल्हे होत नाही, तोपर्यंत ती तपासता येणे कठीण आहे. ज्या कवीवर मराठी विकिपीडियावर लेख आहे त्यांचीच यादी करणे योग्य आहे. पण तशी यादी ’मराठी कवी’ या वर्गात असतेच. यादीत जर बंगाली कवी घ्यायचे असतील तर कानडी, हिंदी गुजराथी तामिळ का नकोत? या भाषांतल्या कवींची नावे मराठी माणसांना सामान्य ज्ञान म्हणून माहीत असतात.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:३७, ९ फेब्रुवारी २०१४ (IST)