काक्षी
Appearance

काक्षी (शास्त्रीय नाव: Alpha Orionis / α Orionis, अल्फा ओरायनिस ; इंग्लिश: Betelgeuse, बीटलगूज ;) हा मृग नक्षत्रातील एक तारा आहे. काक्षी मृग नक्षत्रातील ताऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा, तर रात्रीच्या आकाशात नवव्या क्रमांकाचा तेजस्वी तारा आहे.