Jump to content

ओशनसॅट-२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओशनसॅट-२
ओशनसॅट-२
ओशनसॅट-२
मालक देश/कंपनी भारत
निर्मिती संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था
कक्षीय माहिती
कक्षा १४२० किलोमीटर क्षेत्रातील सागरी हालचालींवर दिवसरात्र देखरेख.
कक्षीय गुणधर्म निम्न पृथ्वीतल कक्षा, सौर-संलग्न कक्षा, वर्तुळाकार कक्षा
कक्षेचा कल ९८.२८०o
परिभ्रमण काळ ९९.३१ मिनिट प्रतिफेरी.
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान भारत निर्मित पी एस एल व्ही- सी १४ यान .
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा
प्र��्षेपक देश भारत
प्रक्षेपण दिनांक २३ सप्टेंबर २००९
निर्मिती माहिती
वजन ९६० किलोग्राम
कॅमेरा ८ बॅंडचा 'ओशन कलर मॉनिटर' कॅमेरा.
उपग्रहावरील यंत्रे स्कॅनिंग स्कॅटरोमीटर,रेडिओ ऑक्ल्टेशन साउंडर (वातावरणाच्या अभ्यासासाठी)
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
उद्देश्य समुद्रविज्ञान व सागरी हालचालींवर दिवसरात्र देखरेख.
कार्यकाळ ५ वर्ष
बाह्य दुवे
संकेतस्थळ

हा उपग्रह भारताने दि. २३ सप्टे.२००९ रोजी श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित केला.

वर्णन

[संपादन]
  • वजन-९६० किलोग्राम
  • प्रक्षेपण यान-भारताने विकसित केलेले पी एस एल व्ही- सी १४ यान
  • भारताने प्रक्षेपित उपग्रह क्रमांक- १६
  • कार्यकक्षा - १४२० किलोमीटर क्षेत्रातील सागरी हालचालींवर नजर ठेवता येउ शकते.
  • चित्रीकरण - ३६० मीटर क्षेत्र
  • कशाद्वारे काम करतो - आठ बॅन्डचे सागरी कलर मॉनिटर
  • विशेष क्षमता - इन्फारेड तंत्रज्ञानाद्वारे रात्रीच्या वेळीही नजर ठेवता येणे शक्य.