Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख ११ – २९ सप्टेंबर २०२४
संघनायक फील सॉल्ट (आं.टी२०)
हॅरी ब्रुक (आं.ए.दि.)
मिचेल मार्श[n १]
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा लियाम लिविंगस्टोन (१२४) ट्रॅव्हिस हेड (९०)
सर्वाधिक बळी लियाम लिविंगस्टोन (५) शॉन ॲबॉट (५)
मॅथ्यू शॉर्ट (५)
मालिकावीर लियाम लिविंगस्टोन (Eng)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर २०२४ मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करत आहे.[][] या दौऱ्यावर पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील.[] जुलै २०२३ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने २०२४ साठी घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[][]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला आं.टी२० सामना

[संपादन]
११ सप्टेंबर २०२४
१८:३० (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७९ (१९.३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५१ (१९.२ षटके)
ऑस्ट्रेलियाने २८ धावांनी विजय मिळवला
रोझ बाउल, साऊथम्प्टन
पंच: रसेल वॉरेन (इंग्लंड) आणि ॲलेक्स व्हार्फ (इंग्लंड)
सामनावीर: ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)

२रा आं.टी२० सामना

[संपादन]
१३ सप्टेंबर २०२४
१८:३० (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९३/६ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९४/७ (१९ षटके)
इंग्लंड ३ गडी राखून विजयी
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: माइक बर्न्स (इंग्लंड) आणि ॲलेक्स व्हार्फ (इंग्लंड)
सामनावीर: लियाम लिव्हिंगस्टोन (इंग्लंड)

३रा आं.टी२० सामना

[संपादन]
१५ सप्टेंबर २०२४
१४:३०
धावफलक
वि
सामना रद्द
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पंच: माइक बर्न्स (इंग्लंड) आणि मार्टिन सॅगर्स (इंग्लंड)
  • नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.[]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला आं.ए.दि. सामना

[संपादन]
१९ सप्टेंबर २०२४
१२:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३१५ (४९.४ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३१७/३ (४४ षटके)
बेन डकेट ९५ (९१)
मार्नस लॅबुशेन ३/३९ (६ षटके)
ट्रॅव्हिस हेड १५४* (१२९)
जेकब बेथेल १/२० (३ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: कुमार धर्मसेना (श्रीलंका) आणि ॲलेक्स व्हार्फ (इंग्लंड)
सामनावीर: ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)

२रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
२१ सप्टेंबर २०२४
११:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२७० (४४.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०२ (४०.२ षटके)
ॲलेक्स कॅरे ७४ (६७)
ब्रायडन कार्स ३/७५ (१० षटके)
जेमी स्मिथ ४९ (६१)
मिचेल स्टार्क ३/५० (९.२ षटके)
ऑस्ट्रेलियाने ६८ धावांनी विजय मिळवला
हेडिंगले, लीड्स
पंच: रसेल वॉरेन (इंग्लंड) आणि जोएल विल्सन (वेस्ट इंडीज)
सामनावीर: ॲलेक्स कॅरे (ऑस्ट्रेलिया)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • आदिल रशीद (इंग्लंड) ने एकदिवसीय क्रिकेटमधील २००वी विकेट घेतली.[]

३रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
२४ सप्टेंबर २०२४
१२:३०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३०४/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२५४/४ (३७.४ षटके)
ॲलेक्स कॅरे ७७* (६५)
जोफ्रा आर्चर २/६७ (१० षटके)
हॅरी ब्रूक ११०* (९४)
कॅमेरॉन ग्रीन २/४५ (६ षटके)
इंग्लंड ४६ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
रिव्हरसाइड मैदान, चेस्टर-ल-स्ट्रीट
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: हॅरी ब्रूक (इं)
  • इंग्लडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले
  • इंग्लंड ३७.४ षटकांनंतर २०८ धावांच्या डीएलएस पार ​​धावसंख्येपेक्षा ४६ धावांनी पुढे होते.
  • हॅरी ब्रूक (इं) ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मधले पहिले शतक झळकावले.[१०]

४था आं.ए.दि. सामना

[संपादन]
२७ सप्टेंबर २०२४
१२:३०
धावफलक
वि

५वा आं.ए.दि. सामना

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "ECB announces England men's and women's home 2024 schedule" [एसीबीकडून इंग्लंडच्या पुरुष आणि महिलांचे २०२४ चे वेळापत्रक जाहीर]. स्काय स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). ४ जुलै २०२३. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "England cricket: Men's and women's 2024 summer schedule includes concurrent Pakistan series" [इंग्लंड क्रिकेट: पुरुष आणि महिला २०२४ च्या उन्हाळी वेळापत्रकात समवर्ती पाकिस्तान मालिका समाविष्ट]. बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ४ जुलै २०२३. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "England confirm men's and women's international fixtures for 2024"" [इंग्लंडने २०२४ साठी पुरुष आणि महिला आंतरराष्ट्रीय सामने निश्चित केले]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जुलै २०२३. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "2024 England Women and England Men home international fixtures released" [२०२४ इंग्लंड महिला आणि इंग्लंड पुरुषांचे घरच्या मैदानावरील आंतरराष्ट्रीय सामने जाहीर]. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "एसीबीकडून पुरुष आणि महिला संघांसाठी २०२४ साठी घरचे वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ४ जुलै २०२३. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "Short, JFM shine but Livingstone sinks Aussies to level series". Cricket Australia. 13 September 2024 रोजी पाहिले.
  7. ^ "Rain forces England-Australia T20I decider to be abandoned". ESPNcricinfo. 15 September 2024 रोजी पाहिले.
  8. ^ "Travis Head smashes highest ODI score by an Australian in England to seal seven-wicket win". एबीसी न्यूज. 20 September 2024. 20 September 2024 रोजी पाहिले.
  9. ^ "ENG vs AUS: Adil Rashid becomes 1st England spinner to complete 200 ODI wickets". India Today. 21 September 2024 रोज�� पाहिले.
  10. ^ "Brook's first ODI century keeps England in series" [ब्रूकच्या पहिल्या एकदिवसीय शतकामुळे इंग्लंडचे मालिकेतील आव्हान कायम]. बीबीसी स्पोर्ट. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]


चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/> खूण मिळाली नाही.