ऑगस्ट ८
Appearance
<< | ऑगस्ट २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑगस्ट ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१९ वा किंवा लीप वर्षात २२० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]- १५०९ - सम्राट कृष्णदेवरायचा राज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याची स्थापना.
अठरावे शतक
[संपादन]- १७८६ - जॉक बाल्मात व मिशेल-गॅब्रियेल पकार्डनी युरोपमधील सर्वोच्च शिखर मॉॅंत ब्लांकवर सर्वप्रथम सफल चढाई केली.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८६३ - गेटिसबर्गच्या लढाईत हार पत्करल्यावर दक्षिणेच्या सेनापती रॉबर्ट ई. लीने राजीनामा दिला(जो अस्वीकृत झाला).
विसावे शतक
[संपादन]- १९१८ - पहिले महायुद्ध-अमियेन्सची लढाई - दोस्त राष्ट्रांची जर्मनीविरुद्ध आगेकूच.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेत ६ जर्मन व्यक्तींना हेर असल्याच्या आरोपाखाली मृत्युदंड.
- १९४२ - चले जाव आंदोलन - मुंबईतील अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय कॉॅंग्रेसने चले जावचा ठराव मंजूर केला.
- १९४५ - सोवियेत संघाने जपानविरुद्ध युद्ध पुकारले व मांचुरियावर आक्रमण केले.
- १९४९ - भूतानची स्थापना.
- १९६३ - इंग्लंडच्या बकिंगहॅमशायर काउंटीत दरोडेखोरांनी रेल्वेतून २६,००,००० ब्रिटिश पाउंड लुटले.
- १९७४ - वॉटरगेट कुभांड - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने राजीनामा दिला.
- १९८८ - म्यानमारचा राज्यकर्ता ने विनने राजीनामा दिला.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १०७९ - गो-होरिकावा, जपानी सम्राट.
- १८७५ - आर्तुर दा सिल्वा बर्नार्देस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १८७९ - एमिलियो झपाता, मेक्सिकन क्रांतीकारी.
- १८८० - अर्ल पेज, ऑस्ट्रेलियाचा ११वा पंतप्रधान.
- १८८९ - जॅक रायडर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०२ - पॉल डिरॅक, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०९ - बिल व्होस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२१ - वुलिमिरी रामलिंगस्वामी, भारतीय वैद्यकीयशास्त्रज्ञ.
- १९२५ - अलिजा इझेत्बेगोव्हिक, बॉस्निया-हर्झगोव्हेनाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४० - दिलीप सरदेसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - फिल कार्लसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५२ - सुधाकर राव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - पॉल टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - ॲंगस फ्रेझर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - अबेय कुरूविला, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - शेन ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७७ - मोहम्मद वासिम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - रॉजर फेडरर, स्विस टेनिस खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ८६९ - लोथार, लोथारिंजियाचा राजा.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- पितृ दिन - तैवान (मॅंडेरिन भाषेत बा बा या शब्दांचा अर्थ वडील असा होतो!)
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट ६ - ऑगस्ट ७ - ऑगस्ट ८ - ऑगस्ट ९ - ऑगस्ट १० - ऑगस्ट महिना