अनेले न्ग्कोंग्का
Appearance
केल्व्हिन अनेले न्ग्कोंग्का ( २१ ऑक्टोबर १९८७) हा दक्षिण आफ्रिकेचा एक फूटबॉल खेळाडू आहे. जो सध्या मामेलोडी सनडाउन्स एफ.सी. साठी खेळतो.
२९ ऑगस्ट २०१५ मध्ये तो ट्रॉयएज एसी संघात गेला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |