इ.स. १८४०
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे |
वर्षे: | १८३७ - १८३८ - १८३९ - १८४० - १८४१ - १८४२ - १८४३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी २० - विलेम दुसरा नेदरलॅंड्सच्या राजेपदी.
- फेब्रुवारी ६ - वैतंगीचा तह. न्यू झीलंड राष्ट्र म्हणून अस्तित्वात.
- फेब्रुवारी १० - ईंग्लंडची राणी व्हिक्टोरिया व सॅक्स-कोबर्ग-गोथाच्या राजकुमार आल्बर्टचे लग्न.
- मार्च १ - ऍडोल्फ थियेर्स फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
जन्म
संपादन- मार्च ११ - एडमंड किर्बी, कनिष्ठ, ब्रिगेडीअर जनरल.
- सप्टेंबर २१ - मुराद पाचवा, ऑट्टोमन सम्राट.
- नोव्हेंबर १४ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार.
मृत्यू
संपादन- एप्रिल २५ - सिमिओन-डेनिस पोइसॉन, फ्रेंच गणितज्ञ.
- जून ७ - फ्रेडेरिक विल्यम तिसरा, प्रशियाचा राजा.