Jump to content

२०२४ महिला व्हॅलेटा चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२४ महिला व्हॅलेटा कप
व्यवस्थापक माल्टा क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन
यजमान माल्टा ध्वज माल्टा
विजेते Flag of the Isle of Man आईल ऑफ मान (१ वेळा)
सहभाग
सामने ११
सर्वात जास्त धावा {{{alias}}} लुसी बार्नेट (२९२)
सर्वात जास्त बळी {{{alias}}} जोआन हिक्स (१०)

२०२४ महिला व्हॅलेटा कप २१ ते २५ ऑगस्ट या काळात माल्टा येथे आयोजित करण्यात आला होता. हा कप आईल ऑफ मान महिलांनी जिंकला.

गुण सारणी

[संपादन]
स्थान
संघ
सा वि बो गुण धावगती
एमसीसी २.६५६
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान ४.७१३
ग्रीसचा ध्वज ग्रीस -०.४६३
माल्टाचा ध्वज माल्टा -२.३९०
सर्बियाचा ध्वज सर्बिया -४.३६६

स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
  अंतिम सामन्यासाठी पात्र

फिक्स्चर

[संपादन]
२१ ऑगस्ट २०२४
धावफलक
माल्टा Flag of माल्टा
५१ (१९.३ षटके)
वि
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
५२/१ (७.४ षटके)
स्नेहा शंकर ८ (११)
कॅटलिन हेनरी ४/६ (४ षटके)
लुसी बार्नेट ३१* (२५)
लिकिता यादव १/९ (२ षटके)
आईल ऑफ मान महिला ९ गडी राखून विजयी
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: सुनील गौडा (जर्मनी) आणि विनय मल्होत्रा (जर्मनी)
सामनावीर: कॅथरीन पेरी (आईल ऑफ मान)
  • आईल ऑफ मान महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२२ ऑगस्ट २०२४
धावफलक
एमसीसी
१५१/३ (२० षटके)
वि
माल्टाचा ध्वज माल्टा
३५/८ (२० षटके)
इसाबेला रूटलेज ५० (४२)
स्नेहा शंकर ५ (१३)
क्रिस्टीना गफ ३/५ (३ षटके)
एमसीसी महिला १६६ धावांनी विजयी
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: इओनिस अफथिनोस (ग्रीस) आणि शानाका फर्नांडो (इटली)
सामनावीर: निक्की लिटे (एमसीसी)
  • एमसीसी महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

२२ ऑगस्ट २०२४
धावफलक
आईल ऑफ मान Flag of the Isle of Man
१०५ (१९ षटके)
वि
एमसीसी
१०६/३ (१८.४ षटके)
कॅटलिन हेनरी १८ (१०)
अमेलिया किटे ५/२९ (४ षटके)
जेनिफर किट्झिंगर ५५* (५०)
लुसी बार्नेट १/१९ (३.४ षटके)
एमसीसी महिला ७ गडी राखून विजयी
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: मोनिका लव्हडे (जर्मनी) आणि सुनील गौडा (जर्मनी)
सामनावीर: अमेलिया किटे (एमसीसी)
  • आईल ऑफ मान महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

२३ ऑगस्ट २०२४
धावफलक
ग्रीस Flag of ग्रीस
१२२/८ (२० षटके)
वि
माल्टाचा ध्वज माल्टा
११७/६ (२० षटके)
एग्गेलिकी-आयोआना अर्ग्यरोपौलो १५ (२१)
थांबी कुरापती ४/१७ (४ षटके)
अनुपमा रमशान ३८ (२९)
आगळेकी सव्वानी १/१३ (४ षटके)
ग्रीस महिला ५ धावांनी विजयी
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: शानाका फर्नांडो (इटली) आणि सुनील गौडा (जर्मनी)
सामनावीर: अनुपमा रमशान (माल्टा)
  • माल्टा महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मायर्टो तोर्नारौ (ग्रीस) ने टी२०आ पदार्पण केले.

२३ ऑगस्ट २०२४
धावफलक
आईल ऑफ मान Flag of the Isle of Man
२६७/३ (२० षटके)
वि
सर्बियाचा ध्वज सर्बिया
६२ (१६ षटके)
लुसी बार्नेट ८८* (५०)
ॲना ��ेसारोविक २/६२ (४ षटके)
ॲना मेसारोविक ३५* (३६)
जोआन हिक्स ४/१० (४ षटके)
आईल ऑफ मान महिला २०५ धावांनी विजयी
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: इओनिस अफथिनोस (ग्रीस) आणि विनय मल्होत्रा (जर्मनी)
  • आईल ऑफ मान महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ॲना मेसारोविक, मिलिका पेरिसिक आणि मारिजा ट्रॅजकोवी (सर्बिया) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.

२४ ऑगस्ट २०२४
धावफलक
एमसीसी
१३३/२ (२० षटके)
वि
ग्रीसचा ध्वज ग्रीस
८१/७ (२० षटके)
क्रिस्टीना गफ ५० (४४)
मारिया सिरिओटी १६ (१९)
जेनेट गॉडमन २/१७ (४ षटके)
एमसीसी महिला ५२ धावांनी विजयी
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: इओनिस अफथिनोस (ग्रीस) आणि विनय मल्होत्रा (जर्मनी)
सामनावीर: क्रिस्टीना गफ (एमसीसी)
  • एमसीसी महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

२४ ऑगस्ट २०२४
धावफलक
सर्बिया Flag of सर्बिया
११७/७ (२० षटके)
वि
माल्टाचा ध्वज माल्टा
११८/५ (१७.३ षटके)
तमारा ट्रॅजकोविक २६ (४६)
तनुजा शरफुदीन ३/३४ (४ षटके)
अनुपमा रमेशन २२* (३०)
ॲना मेसारोविक ३/११ (३.२ षटके)
माल्टा महिला ५ गडी राखून विजयी
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: मोनिका लव्हडे (जर्मनी) आणि सुनील गौडा (जर्मनी)
सामनावीर: तनुजा शरफुदीन (माल्टा)
  • माल्टा महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२४ ऑगस्ट २०२४
धावफलक
आईल ऑफ मान Flag of the Isle of Man
१७१/४ (२० षटके)
वि
ग्रीसचा ध्वज ग्रीस
१०२ (१८.४ षटके)
लुसी बार्नेट ९६ (६२)
मारिया सिरिओटी १/२७ (४ षटके)
मारिया सिरिओटी ४७* (४३)
जोआन हिक्स ५/२२ (४ षटके)
आईल ऑफ मान महिला ६९ धावांनी विजयी
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: शानाका फर्नांडो (इटली) आणि विनय मल्होत्रा (जर्मनी)
सामनावीर: लुसी बार्नेट (आईल ऑफ मान)
  • ग्रीस महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • इरिनि तज्नावरी आणि निकोलेटा डोलियानिटी (ग्रीस) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.

२५ ऑगस्ट २०२४
धावफलक
ग्रीस Flag of ग्रीस
१२३/७ (२० षटके)
वि
सर्बियाचा ध्वज सर्बिया
४४ (१४.५ षटके)
सोफिया-नेफेली जॉर्जोटा २० (४१)
नादजा नोजिक ३/१७ (४ षटके)
स्लादजाना मॅटिजेविक ६ (१६)
मारिया सिरिओटी ४/५ (१.५ षटके)
ग्रीस महिला ७९ धावांनी विजयी
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: शानाका फर्नांडो (इटली) आणि मोनिका लव्हडे (जर्मनी)
सामनावीर: मारिया सिरिओटी (ग्रीस)
  • सर्बिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२५ ऑगस्ट २०२४
धावफलक
सर्बिया Flag of सर्बिया
६४/६ (२० षटके)
वि
एमसीसी
६६/१ (१४.४ षटके)
स्लादजाना मॅटिजेविक १७ (२६)
इसाबेला रूटलेज ३/८ (४ षटके)
जेनेट गॉडमन २९ (३०)
एमसीसी महिला ९ गडी राखून विजयी
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: इओनिस अफथिनोस (ग्रीस) आणि मोनिका लव्हडे (जर्मनी)
सामनावीर: इसाबेला रूटलेज (एमसीसी)
  • सर्बिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

अंतिम साम���ा

[संपादन]
२५ ऑगस्ट २०२४
धावफलक
ग्रीस Flag of ग्रीस
९०/३ (२० षटके)
वि
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
९१/३ (८.५ षटके)
मारिया सिरिओटी २५ (५७)
फिनोला मार्टिन १/११ (२ षटके)
लुसी बार्नेट ६७* (३४)
सोफिया-नेफेली जॉर्जोटा १/९ (२ षटके)
आईल ऑफ मान महिला ७ गडी राखून विजयी
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: सुनील गौडा (जर्मनी) आणि विनय मल्होत्रा (जर्मनी)
सामनावीर: लुसी बार्नेट (आईल ऑफ मान)
  • आईल ऑफ मान महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]