༄༅།། ཧམ་ལེ་ཐྲི། (bo); 햄리트 (ko-kp); Hamlet (is); Hamlet (ms); هملت (mzn); Хамлет (bg); Hamlet (ro); ہیملٹ (ur); Garangar (so); Hamlet (sk); Гамлет (uk); 哈姆雷特 (zh-cn); Hamlet (uz); Гамлет (kk); Hamleto (eo); Хамлет (mk); Hamlet (bs); হ্যামলেট (bn); Hamlet (fr); Hamlet (hr); האמלעט (yi); हॅम्लेट (mr); Hamlet (vi); Hamlets (lv); Hamlet (af); Хамлет (sr); Гамлет (mn); Hamlet (nn); Hamlet (nb); Hamlet (az); Hamlet (min); Гьамлет (lbe); ಹ್ಯಾಮ್ಲೆಟ್ (kn); ھاملێت (ckb); 咸勒 (gan); هاملت (ar); 報大仇韓利德殺叔 (lzh); Hamlet (en); هاملت (azb); 哈姆雷特 (yue); Hamlet, dán királyfi (hu); હેમ્લેટ (gu); Гамлет (be-tarask); Hamlet (eu); Hamlet (sh); Hamlet (bi); Hamlet (ca); Hamlet (qu); Hamlet (cy); Hăk-mū-lĕk (cdo); Гамлет, прынц дацкі (be); Համլետ (hy); 哈姆雷特 (zh); Hamlet (fy); ჰამლეტი (ka); ハムレット (ja); Hamlet (ia); Hamlet (ga); هامليت (arz); හැම්ලට් (si); המלט (he); 《哈姆雷特》Hamuleyte’(英語:Hamlet) (szy); Hamlet (de); हैमलेट (hi); 哈姆雷特 (wuu); Hamlet (fi); Hamlet (fo); Hamlet (id); Hamlet (oc); அம்லெட்(Hamlet) (ta); Amleto (it); Hamlet (sv); ह्याम्लेट (ne); Hamlet (tr); Hamlet (et); هملت (fa); Hamlet (da); Hamleti (sq); Hamlet (war); Hamlet (ast); Гамлет (ru); Hamlet (pt); Amleð Dēna Æþeling (ang); Hamlet (es); Hamlet (cs); Hamletas (lt); Hamlet (sl); Hamlet (tl); ਹੈਮਲਟ (pa); Гамлет (ba); แฮมเลต (th); Hamlet (pl); ഹാംലെറ്റ് (ml); Hamlet (nl); Hamlet (kl); Hamlet (ku); 哈姆雷特 (zh-hk); Hamlet (la); Hamlet (gl); 햄릿 (ko); Άμλετ (el); Гамлет (ky) obra de teatro de William Shakespeare (es); William Shakespeare egyik legismertebb színházi tragédiája (hu); leikrit eftir William Shakespeare (is); William Shakespeareren tragedia (eu); tragèdia de William Shakespeare (ca); Tragödie von William Shakespeare (de); dráma le Shakespeare (ga); անգլիացի գրող Ուիլյամ Շեքսպիրի պիեսը (hy); 莎士比亞創作的劇本 (zh); tragedie af Shakespeare (da); William Shakespeare'ın trajedisi (tr); シェイクスピア作の悲劇 (ja); divadelná hra (sk); מחזה טרגי מאת ויליאם שייקספיר (he); 17세기에 윌리엄 셰익스피어가 쓴 비극 (ko); tragedio verkita de Vilhelmo Ŝekspiro (William Shakespeare) (eo); tragédie Williama Shakespeara (cs); tragedia di William Shakespeare (it); শেক্সপিয়ার রচিত সর্ববৃহৎ ট্রাজেডি নাটক (bn); pièce de théâtre de William Shakespeare (fr); William Shakespeare'i tragöödia (et); विलियम शेक्स्पिअर लिखित शोकांतिका (mr); tragédia de William Shakespeare (pt); William Shakespeare tragediyasi (uz); tragedie geskyf deur William Shakespeare (af); трагедија Вилијама Шекспира (sr); tragedija Williama Shakespeara (sl); pjäs av William Shakespeare (sv); نمایشنامهای تراژدی از ویلیام شکسپیر ۱۶۰۲ (fa); tragedy by William Shakespeare (en); tragedi karya William Shakespeare (id); tragedia Williama Szekspira (pl); tragedie av William Shakespeare (nb); tragedie van William Shakespeare (nl); William Shakespearen näytelmä (fi); трагедия Уильяма Шекспира (ru); трагедія Вільяма Шекспіра (uk); tragedie av William Shakespeare (nn); traxedia de William Shakespeare (gl); مسرحية (ar); τραγωδία του Ουίλλιαμ Σαίξπηρ (el); tragedija Williama Shakespearea (hr) La Tragedia de Hamlet, Príncipe de Dinamarca, Hamlet, Príncipe de Dinamarca (es); Hamlet (hu); Hàmlet (ca); Die Tragödie von Hamlet, Prinz von Dänemark (de); Гамлет (be); هاملت (fa); 哈姆莱特, 王子复仇记 (zh); フォーティンブラス, ポローニアス (ja); Pjäs/Hamlet, Att vara eller inte vara, det är frågan, Hamlet, Prins af Danmark (sv); Гамлет, принц данський, Гамлєт (uk); Amletus, Amletus, Princeps Daniae (la); Hamlet - Tanskan prinssi, Hamlet – Tanskan prinssi, Hamlet, Tanskan prinssi (fi); Hamlet (eo); Tragédie o Hamletovi, Hamlet, princ dánský, Hamlet, kralevic dánský (cs); La tragedia di Amleto, principe di Danimarca, Amleto, principe di Danimarca (it); Hamlet, prince de Danemark, La Tragique Histoire d’Hamlet, Prince de Danemark (fr); Taani prints Hamleti traagiline lugu (et); A Tragédia de Hamlet, príncipe da Dinamarca (pt); Hamlet, príncipe de Dinamarca (gl); Hamlet, Трагедија Хамлета, краљевића данског (sr); Hamlet, princ Danske, tragedija Hamlet (sl); Trahedya ni Hamlet, The Tragedy of Hamlet, Prince of Denmark, Ang Trahedya ni Hamlet, Ang Trahedya ni Hamlet, Prinsipe ng Dinamarka, The Tragedy of Hamlet (tl); แฮมเล็ต (th); Gamlet (uz); Хамлет (mn); 王子復仇記, Hamlet (gan); Hamlet (ml); Гамлет, принц датский, Трагическая история о Гамлете, принце датском (ru); Hamlet, Pangeran Denmark (id); Hamlet, Prince of Denmark (nb); ཧམ་ལེ་ཐྲི།, ཧམ་ལེ་ཐྲི་ (bo); 덴마크 왕자 햄릿의 비극 (ko); The Tragedy of Hamlet, Prince of Denmark, Hamlet, Prince of Denmark, Tragedy of Hamlet, The Tragicall Hiſtorie of Hamlet, Prince of Denmarke (en); هامليت, هملت (ar); Αμλέτος, Άμλετ, πρίγκιπας της Δανίας, Αμλέτος, πρίγκιπας της Δανιμαρκίας (el); هاملت (arz)
हॅम्लेट विलियम शेक्स्पिअर लिखित शोकांतिका Portada de l'edició de 1604 |
माध्यमे अपभारण करा |
विकिपीडिया |
प्रकार | नाटक |
---|
गट-प्रकार | |
---|
मूळ देश | |
---|
लेखक | |
---|
वापरलेली भाषा | |
---|
Number of parts of this work | |
---|
Full work available at URL | |
---|
वर आधारीत | |
---|
स्थापना | |
---|
प्रकाशन तारीख | |
---|
पासून वेगळे आहे | |
---|
|
|
|
हॅम्लेट ही विल्यम शेक्सपियर यांनी १५९९ ते १६०२ च्या दरम्यान लिहिलेली, डेन्मार्कचा राजकुमार हॅम्लेट याच्या आयुष्यातील दुःखद घटनांवर बेतली एक काल्पनिक शोकांतिका आहे. प्रिन्स हॅमेलेटला इजा करणे त्याच्या वडिलांचा, क्लौडियसवर, हॅम्लेटच्या वडिलांचा भूत राजा हॅम्लेटचा भूतकाळ होता. क्लौद्य याने आपल्या स्वतःच्या भावाला ठार मारले होते आणि सिंहासनावर कब्जा केला होता आणि त्याच्या मृत भावाच्या विधवाशीही लग्न केले होते.
हॅम्लेट हे शेक्सपियरचे सर्वात मोठे नाटक आहे आणि ते जगातील इतर साहित्यांपैकी सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली कादंबरी आहे. कदाचित शेक्सपियरच्या सर्वाधिक लोकप्रिय कारकिर्दीपैकी एक होता,आणि १८९८ पासून रॉयल शेक्सपियर कंपनी आणि स्ट्रॅटफोर्ड-यावर-एवोनमधील त्यांच्या पूर्ववर्तीयांच्या कामगिरी यादीमध्ये ते सर्वात जास्त कामगिरीचे मानले जातात.या लेखकाने जोहान वोल्फगँग वॉन गेटे आणि चार्ल्स डिकन्स यांच्याकडून जेम्स जॉयस आणि आयरिस मर्डोक यांना अनेक लेखकांना प्रेरणा दिली आहे - आणि "सिंड्रेला नंतर जगातील सर्वात फिल्मिंग कथा" म्हणून वर्णन केले आहे.
नाटकाच्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या आवृत्त्या अस्तित्वात आहेत: फर्स्ट क्वार्टो (प्र १ संख्या, १६०३); दुसरा क्वार्टो (प्र २,१६०४); आणि प्रथम फोलिओ (एफ १, १६२३).
नाना जोग यांच्या भाषांतरामुळे मराठीत पहिल्यांदा हॅम्लेट नाटक आले. प्रसिद्ध नट दामू केंकरे यांनी हॅम्लेट रंगवला होता. त्याच भाषांतरावर दूरचित्रवाणी झी मराठीचे नाटक नव्याने बेतले आहे. नाटकात सुमीत राघवन याने अतिशय ताकदीने हॅम्लेट उभा केला आहे. हॅम्लेटच्या मनातील गोंधळ, अस्वस्थता, संशय, राग, हतबलता इत्यादी अनेक भावना त्याने विविध प्रकारे मांडल्या आहेत. सुनील तावडे, तुषार दळवी या सारखे इतर कसलेले अनुभवी नट देखील नाटकात आहेत. चंद्रकांत कुलकर्णी यांचे नाट्यदिग्दर्शन आहे.
नाटकात हॅम्लेटचा काळ उभा करण्यासाठी किल्ल्याचे, तसेच राजदरबाराचे नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा यांमध्ये कसलीही कसूर नाही. नाटकाला राहुल रानडे यांनी संगीत दिले आहे. या सर्वांमुळे प्रेक्षकांना त्या काळात घेऊन जाते आणि एखादे मराठी नाटक पाहतो आहे असे न वाटता इंग्लंडमधील नाटक पाहतो आहे असे भासू लागते, हे या प्रयोगाचे यश आहे.
हॅम्लेट हे एक सूडनाट्य आहे. हॅम्लेटच्या एकलेपणाची ती शोकांतिका आहे. डेन्मार्कचा राजा असलेल्या वडिलांच्या खुनानंतर हॅम्लेटचा काका राजपुत्र हॅम्लेटच्या आईबरोबर विवाह करतो. इतक्या घाईघाईत आईने त्याला राजी व्हावे, हे त्या राजपुत्र हॅम्लेटला पटत नाही. तो वडिलांच्या मृत्यूनंतर दुःखीकष्टी झालेला असतो. त्याला वडिलांच्या हत्येचा सूड घ्याचा असतो, पण तो पुरता गोंधळात पडलेला असतो (तसेच इतरांना देखील त्याच्या वागणुकीवरून गोंधळात टाकतो). आईच्या व्यभिचारी वर्तनाचा देखील त्याच्या मनावर परिणाम झालेला असतो, एकूणच घृणा वाटत असते. काय करावे त्याला समजत नाही (जगावे की मरावे, to be or not to be, हे ह्या नाटकातीलच हॅम्लेटच्या तोंडी असलेले प्रसिद्ध वाक्य. ह्या नाटकात स्वगे देखील बरीच आहेत). ह्या सगळ्यातून तो त्याच्यावर प्रेम असलेल्या मुलीच्या प्रेमावर देखील शंका घेऊ लागतो. ह्या सगळ्यातून तो सूड घेतो. नाटकादरम्यान त्याचा मानसिक प्रवास आपल्या समोर उलगडत जातो.
नाटकात भुताचे एक पात्र आहे. ते हॅम्लेटला वडिलांच्या खुनाबद्दल माहिती देण्यासाठी निर्माण केले आहे. खरेतर नाटक त्याच प्रसंगापासून सुरू होते. ते ज्या पद्धतीने सादर केले गेले आहे, तेथेच प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेते. शेवटी तलवारबाजीचा द्वंद्वाचा प्रसंग आहे. नाटकात अनेक भावभावनांचे प्रदर्शन आहे. हॅम्लेट वडिलांच्या खुनाचा सूड घेण्यासाठी एका नाटक मंडळीला पाचारण करतो, आणि नाटक सादर करायला लावतो. त्यावेळेस त्याच्या तोंडी शेक्सपिअरने अभिनायासंबंधी, नाटकासंबंधी काही विचार मांडले आहेत, ते देखील टाळ्या खेचणारे आहेत.