Jump to content

सदस्य चर्चा:Aathavanitli.gani

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Aathavanitli.gani, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Aathavanitli.gani, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,९०० लेख आहे व १५८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपण विकिपीडियावर अजून नवे आहात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

आठवणीतली गाणी

[संपादन]

आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद. विकिपीडिया चावडीवर आपल्या योगदानाविषयी प्रश्न मांडला आहे तिकडे लक्ष द्यावे. गणेश धामोडकर ११:१५, ७ जानेवारी २०१० (UTC)


अभिनंदन

[संपादन]

नमस्कार Aathavanitli.gani,

मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.

उपयोगी पाने


विकिपीडीया एक सहयोगाने पुढे जाणारे संकेत स्थळ आहे. विकिपीडियात हवे असलेले लेख माहिती तसेच करावयाच्या गोष्टीं नोंदवल्यात आणि संबधीत प्रकल्पात समन्वय आणि मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगून प्रवृत्त केल्यस, तुमच्या एकट्यावर येणारा संपादनांचा भार हलका होईल आणि कामही कसे फत्ते होईल हे पहाता येईल काय, या बद्दल अवश्य विचार करा.
मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
विकिपीडिया मदतचमू
~~~~

मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख

[संपादन]

नमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३९, २ फेब्रुवारी २०१० (UTC)

Need yr input if possible

[संपादन]

Hey, this is Ganesh Dhamodkar! Hope you remember me (I had objected on yr giving multiple links of your own site on wikipedia, sorry for that). I have started an article about Manohar Kavishwar on this wikipedia. I know very little about him, but hope you knw some more as you are a great fan of Marathi Music. Can you please give your input to that article, link to your site will do.

It's me, Ganesh. गणेश धामोडकर ०३:०४, ३ फेब्रुवारी २०११ (UTC)

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)

[संपादन]
Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

aathavanitli-gani.com चे अधिक बाह्यदुवे देववले जाणे यापुढे स्थगित करण्याचा मानस आहे

[संपादन]

नमस्कार,

आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानांबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. मराठी संकेतस्थळांना आंतरजालावर येऊन जवळपास अठरा वर्षे होत आहेत तर आपल्याच 'आठवणीतली-गाणी.कॉम' संकेतस्थळासही जवळपास एक तप म्हणजे बारा वर्षे होऊ घातली आहेत.'आठवणीतली-गाणी.कॉम' (aathavanitli-gani.com) च्या माध्यमातून आपण मराठी भाषेची करत असलेल्या बहुमोल सेवे बद्दल कौतुक आणि आदर आहेच. गेल्या बारा वर्षाच्या कालावधीतील आपल्या अथक परिश्रमांनी 'आठवणीतली-गाणी.कॉम'ला स्वत:ची एक जागा स्वावलंबी जागा करून दिली आहेच. 'आठवणीतली-गाणी.कॉम' (aathavanitli-gani.com)ला आणि इतरही मराठी संकेतस्थळांना स्वबळावर स्थैर्य प्राप्त होण्यासाठी प्रदिर्घ अनुभव आतापावेतो प्राप्त झाला आहे या बाबीशी आपण सहमत असालच. 'आठवणीतली-गाणी.कॉम' अथवा इतरही मराठी संकेतस्थळांना सुद्धा शोधयंत्रावरील आपल्या संकेतस्थळाचे स्थान वर यावे/रहावे हे गृहीत धरून संकेतस्थळांचे मराठी विकिपीडियावर दुवे दिले जाण्याची अजूनही गरज शिल्लक असावी असे वाटत नाही.

वर पहिल्या परिच्छेदात नोंदवल्या प्रमाणे इतर मराठी संकेतस्थळांप्रमाणेच आपल्या 'आठवणीतली-गाणी.कॉम' (aathavanitli-gani.com)ने आता पावेतो पुरेसे स्थैर्य प्राप्त असणार आहे. aathavanitli-gani.comच्या स्नेही सदस्यांकडून गेली काही वर्षेपासून (अनवधानाने मोठ्याप्रमाणावर क्वचित अंशत: अनावश्यक प्रमाणातही) aathavanitli-gani.comचे दुवे दिले जात असल्याचे सातत्याने निदर्शानास आले आहे. येथून पुढे मराठी विकिपीडियाच्या परिघाच्या मर्यादांना संकेतांना अनुसरून अनामिक आणि नवागतांकडून aathavanitli-gani.com चे दुवे देववले जाणे टाळावे अशी विनंती आहे. ज्ञानकोशीय परिच्छेद लेखन करताना सुयोग्य संदर्भ देण्यासाठी जाणकार सदस्य aathavanitli-gani डॉटकॉमचा उपयोग करत राहतीलच परंतु दुवे देण्याचे काम aathavanitli-gani.comकडून अथवा त्यांच्या स्नेह्यांकडून जाणीवपुर्वक करवून घेतले जाणार नाही याबाबत आपल्या सहकार्याची नम्र विनंती आणि तसे ते मिळेल असा विश्वास आहे.

ज्ञानकोशीय परिच्छेद लेखन करताना सुयोग्य संदर्भ देण्यासाठी जाणकार सदस्यांना aathavanitli-gani डॉटकॉमचा उपयोग करता येण्यासाठी aathavanitli-gani डॉटकॉमवरील ऑदरवाईज कॉपीराईट फ्री असलेला/करण्या जोगा प्रतीलेख विषय दोन एक कडवी साधारणत: ४००० बाईट पर्यंतचा मजकुर अधिक सहजतेने मराठी विकिपीडियावर वापरता यावा म्हणुन आठवणीतीलगाणी.कॉमने अधिकृत लिखीत स्वरूपात कॉपीराईट बाबत औदार्य दाखवावे अशी एक विनंती आहे. त्यामुळे मराठी विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांना कॉपीराईटची लगेच टांगती तलवार कमी होऊन मोकळ्या मनाने लेखन करता येईल आणि परिच्छेदातील ओळीत संदर्भ भरताना आठवणीतीलगाणी डॉट कॉमचे दुवे जाणकारांकडून आपोआपच दिले जातील. आठवणीतीलगाणी.डॉटकॉमचे हित जपण्यासाठी दुवे दिले गेले असा हितसंघर्षाचा आक्षेपही येण्याचे टळेल म्हणून या परिच्छेदातील विनंती बाबत आपल्या प्रतिसादाची प्रतीक्षा असेल.

आठवणीतीलगाणी.डॉटकॉमचे कार्य आपल्या नेतृत्वात उत्तरोत्तर वृद्धींगत होऊन मराठी भाषेचा अविभाज्य अंग बनेल असा विश्वास आहेच. आपणास सहकार्याची पुन्हा एकदा विनंती. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:२८, ९ फेब्रुवारी २०१५ (IST)[reply]

सुयोग्य बाह्यदुवे

[संपादन]

सप्रेम नमस्कार, आपल्या किंवा आपल्या परिचित अंकपत्त्यावरून(आयपी ऍड्रेसवरून)किंवा आपण स्वतः अलीकडच्या काळात काही विशीष्ट वेबसाईटचे बाह्यदुवे मराठी विकिपीडियावर दिले आहेत का? तसे असेल तर आपणास विनंती आहेकी आपण खालील मु्द्यांचे आवलोकन करून सुयोग्य बदल करावेत.

  • कृपया लक्षात घ्याकी विकिपीडिया हे स्थळ जाहीरातीचे नाही.जाहीरात किंवा शोधयंत्रावरील आपल्या संकेतस्थळाचे स्थान वर यावे/रहावे हे गृहीत धरून संकेतस्थळांचे दुवे देणे अपेक्षीत नाही.
  • शक्यतोवर स्वतःहून/स्वतः निर्देश देऊन स्वतःच्या संकेतस्थळाचे बाह्यदुवे/संदर्भ दुवे देणे टाकवून घेणे कृपया टाळावे.
  • बाह्यदुवे/संदर्भ दुवे लेखातील मजकुराशी संबधीतच असावेत.तसे नसेल तर दुवे उघडून बघणार्‍या वाचकाचा हिरमोड होण्याची शक्यता असते.
  • कृपया आपण सुचवू इच्छित असलेले संकेतस्थळावरील मजकूर दर्जेदार अभ्यासपूर्ण समतोल माहितीने परिपूर्ण असण्याकडे लक्ष दिले तर विकिपीडिया इतर संपादकांचे आ��ोआपच तीकडे लक्ष जावून सुयोग्य ठिकाणी बाह्यदूवे /बाहय्दुवे अपणहुनदिले जातात.त्यामुळे आपल्याला अपेक्षीत संकेतस्थळाची क्रेडीबिलीटीसुद्धा वाढते.

आपण मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहकार्य करून आपण मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत रहाल अशी अपेक्षा आणि विनंती. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! विकिपीडिया मदतचमू ~~~~


श्री./श्रीमती. Aathavanitli.gani,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
संदेश = {{{संदेश}}}
कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा.

{{{संदेश}}}

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली अ���ून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.