Jump to content

सदस्य चर्चा:नरेश सावे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत नरेश सावे, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन नरेश सावे, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,८०२ लेख आहे व १६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून क��ंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :


दृश्यसंपादकाचे उपयूक्त कळफलक लघुपथ

(कि-बोर्ड शॉर्टकट्स) दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.

साचा {{
संदर्भ <ref
सारणी {|
कळफलक लघुपथ विस्तृत यादी Ctrl+/

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १८:३९, १५ एप्रिल २०१८ (IST)[reply]

आपले सदस्यपान

[संपादन]
मुक्त ज्ञान निर्मितीसाठी आपले अभिनंदन व शुभेच्छा!

विकिपीडियावर लाल दुवा म्हणजे रिकामे पान. तुमचे नाव लाल दुव्यात दिसते आहे? मग तर त्यावर क्लिक करून ते उघडा, आणि लिहा स्वत:विषयी आपल्या सदस्य पानावर! आपला परिचय उदा.कामाचे क्षेत्र,आवडीचे विषय,अभ्यासाचे विषय,छंद इ. तसेच कोणत्या विषयांवर लिहायला आवडेल, फोटो संग्रह टाकायला आवडेल हे अवश्य लिहा. इतर विकी प्रकल्प -विकिस्रोत,विक्शनरी,विकिबुक्स इ.- यामध्ये रुची आहे का ते नोंदवावे.
खाजगी माहिती जसे की फोन क्र.,ईमेल देण्याचे टाळावे.
या गोष्टी करून पहा -

  1. सदस्य पान तयार करणे - स्वत:ची थोडक्यात माहिती लिहिणे, आवड,छंद, कौशल्ये इ.
या पानावर संपादन करताना - परिच्छेद, शब्द ठळक/तिरपा करणे, बिंदी व अनुक्रमित यादी, दुवा देणे, संदर्भ देणे इ. मुलभूत गोष्टी समजून घेणे.
  1. आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही लेखाचे नाव 'शोधा' खिडकीत टाकून लेख उघडणे. लेखात किमान एक-दोन वाक्याची योग्य ती भर घालणे. अशा १० लेखांत भर घालणे. अलीकडील बदल मध्ये 'आपण १० संपादनांचा टप्पा ओलांडला, अभिनंदन!' असा संदेश दिसेपर्यंत संपादने करणे. याचा उद्देश लेखाची रचना, भाषा, व इतर विकिपीडिया पद्धती जाणणे असाही आहे.
  2. 'माझ्या पसंती' मध्ये संपादनांची संख्या पाहणे. 'माझे योगदान' मध्ये आपण काय कृती केली ती पाहणे. अलीकडील बदल मध्ये नोंदी पाहणे.
  3. विकिपीडिया प्रशिक्षणाचे व्हिडीओ पुढील लिंकवर आहेत - Marathi Wikipedia Tutorials

पुढील लेखनाला शुभेच्छा!
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:०५, १९ एप्रिल २०१८ (IST)[reply]

धन्यवाद ! नरेश सावे (चर्चा) १९:३४, २१ मार्च २०२० (IST)[reply]

गावांचे लेख

[संपादन]

नमस्कार. आपण गावांचे लेख तयार करण्यात चांगले योगदान देत आहात. हे लेख जनगणना अहवालातील माहितीचा आधार घेवून लिहिता येतात. त्यामुळे लेखांना विश्वसनीय संदर्भ मिळतो. यासंबंधी मी आपल्याला मदत करू शकतो. ही प्रक्रिया वापरून तयार केलेले मेंढा (लेखा), धामापूर, मोपा हे लेख आपण पाहावेत. मला आपण subodhkiran@gmail.com या पत्त्यावर संपर्क केल्यास बरे होईल.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:३४, ३ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

@नरेश सावे:, वरीलप्रमाणे अधिक माहितीसाठी संपर्क करावा.. एकदा स्मरण.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:५६, २६ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

गावांच्या लेखामधील माहितीला संदर्भ देण्यासाठी आपण पुढील दुवे वापरू शकता असे वाटते - District Census Handbook यातील Village Amenities मध्ये जिल्हावार गावांची एक्सेल शीट्स आहेत. ; CensusInfo India Dashboard

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:०७, २६ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

@नरेश सावे:, गावांचे लेख अधिक परिपूर्ण होण्यासाठी मी आपल्याला मदत करू शकतो. वरीलप्रमाणे अधिक माहितीसाठी संपर्क करावा.. एकदा स्मरण.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:४५, ५ मार्च २०१९ (IST)[reply]

@नरेश सावे:, गावांचे लेख अधिक परिपूर्ण होण्यासाठी आपण या दुव्यावर असलेली माहिती संपादित करून वापरू शकाल. यात पालघ��� जिल्ह्यातील गावांचे लेख जनगणना अहवालातील माहितीचा संदर्भ घेऊन तयार केलेले आहेत.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:४३, १ मे २०१९ (IST)[reply]

धन्यवाद ! नरेश सावे (चर्चा) १९:३५, २१ मार्च २०२० (IST)[reply]

नमस्कार, मी QueerEcofeminist. असे दिसले आहे की, आपण सुरू केलेल्या कपासे ह्या लेखाच्या मजकूरात आणि इतरही गावांच्या लेखात आपण भारताच्या लोकसंख्या विषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे दुवे जोडले आहेत. प्रत्येक गावाच्या लेखात आणखीन निदान दोन दोन तरी संदर्भ द्यावेत जेणेकरून आपण भरलेली सर्व माहिती येथे टिकून राहिल आणि ती विश्वकोशीय होईल, धन्यवाद ....QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १०:०५, ६ मार्च २०१९ (IST)[reply]

धन्यवाद ! नरेश सावे (चर्चा) १९:३५, २१ मार्च २०२० (IST)[reply]

विकी लव्हज् वुमन २०१९

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)[reply]

धन्यवाद ! नरेश सावे (चर्चा) १९:३६, २१ मार्च २०२० (IST)[reply]

समान गावाची गावे

[संपादन]

पालघर जिल्ह्यातील बोरांडे गाव हे विक्रमगड तालुक्यातील आहे, दुसरे बोरांडे गाव हे वाडा तालुक्यातील आहे, चिंचघर (विक्रमगड तालुका)चिंचघर (वाडा तालुका) हे एका जिल्ह्यातील समान नावाची गावे आहेत का? खरेच, पालघर जिल्ह्यात एकाच नावाची अशी गावे आहेत का की एखाद्या लेखात तालुक्यांची त्रुटी आहे? --संदेश हिवाळेचर्चा ०९:३४, २ जून २०२० (IST)[reply]

https://villageinfo.in/maharashtra/thane/vada/borande.html हे वाडा तालुक्यातील बोरांडे आहे. नरेश सावे (चर्चा) १७:२१, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

https://villageinfo.in/maharashtra/thane/vikramgad/borande.html हे विक्रमगड तालुक्यातील बोरांडे आहे. नरेश सावे (चर्चा) १७:२३, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

https://villageinfo.in/maharashtra/thane/vikramgad/chinchghar.html हे विक्रमगड तालुक्यातील चिंचघर आहे. नरेश सावे (चर्चा) १७:२५, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

https://villageinfo.in/maharashtra/thane/vada/chinchghar.html हे वाडा तालुक्यातील चिंचघर आहे. नरेश सावे (चर्चा) १७:२७, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

Help us make Wikipedia better by participating in upcoming research activities

[संपादन]

Dear @नरेश सावे:},

Thank you for your important contributions to Wikipedia!

Help us make Wikipedia better for you and your Wikipedia by participating in upcoming research activities. To learn more about this opportunity, answer a few quick questions and we’ll contact eligible participants to schedule a session time.

Thanks, and have a great day! BGerdemann (WMF) (चर्चा) ०४:१७, २० जून २०२० (IST)[reply]


This survey will be conducted via a third-party service, which may subject it to additional terms. For more information about privacy and data-handling, see the survey privacy statement.

Thanks a lot. नरेश सावे (चर्चा) १७:३२, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

पृष्ठाचे शीर्षक बदला।

[संपादन]

कृपया स्पॅनिश उच्चारानुसार या पृष्ठाचे शीर्षक बदला। [ˈxamez roˈðɾiɣes] [१] हामेस रॉद्रिग्वेझ किंवा हामेस रोद्रिगेसhttps://m.youtube.com/watch?v=UUq7BmuPXTA पर्वत सुबेदी (चर्चा) २०:४३, ९ ऑगस्ट २०२० (IST)[reply]

अभिनंदन

[संपादन]

मराठी विकिपीडियावर आपण काही दिवसांपासून अनेक संपादन करत आहेत यासाठी अभिनंदन व धन्यवाद देत आहे. --Tiven2240 (चर्चा) ०७:२८, १८ सप्टेंबर २०२० (IST)[reply]

आपल्या प्रोत्साहनाबद्दल खूप खूप आभार! नरेश सावे (चर्चा) १८:३८, २२ सप्टेंबर २०२० (IST)[reply]

आपल्या प्रोत्साहनामुळे मला हुरूप येऊन मला मराठी विकिपीडियावर मराठी लेखांची संख्या वाढवता आली. मराठी नक्कीच आपल्या अपेक्षेप्रमाणे आणि ध्येयाप्रमाणे भारतीय भाषांमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर येईल अशी मला खात्री आहे.त्यादृष्टीने मी माझे प्रयत्न चालूच ठेवीन.आपले असेच प्रोत्साहन मिळत राहील अशी मला खात्री आहे. खूप खूप धन्यवाद. नरेश सावे (चर्चा) १७:४१, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

विकिपीडिया आशियाई महिना २०२०

[संपादन]

नमस्कार नरेश,
तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०२० स्पर्धेत भाग घ्यायला आवडत असेल तर कृपया खालील दुव्यावर नाव नोंदवा.
https://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:विकिपीडिया_आशियाई_महिना_२०२०

विक्रांत कोरडे (चर्चा) ००:४५, १२ नोव्हेंबर २०२० (IST)[reply]

[Wikimedia Foundation elections 2021] Candidates meet with South Asia + ESEAP communities

[संपादन]

Hello,

As you may already know, the 2021 Wikimedia Foundation Board of Trustees elections are from 4 August 2021 to 17 August 2021. Members of the Wikimedia community have the opportunity to elect four candidates to a three-year term. After a three-week-long Call for Candidates, there are 20 candidates for the 2021 election.

An event for community members to know and interact with the candidates is being organized. During the event, the candidates will briefly introduce themselves and then answer questions from community members. The event details are as follows:

  • Bangladesh: 4:30 pm to 7:00 pm
  • India & Sri Lanka: 4:00 pm to 6:30 pm
  • Nepal: 4:15 pm to 6:45 pm
  • Pakistan & Maldives: 3:30 pm to 6:00 pm
  • Live interpretation is being provided in Hindi.
  • Please register using this form

For more details, please visit the event page at Wikimedia Foundation elections/2021/Meetings/South Asia + ESEAP.

Hope that you are able to join us, KCVelaga (WMF), १२:०४, २३ जुलै २०२१ (IST)[reply]

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा

[संपादन]

नमस्कार नरेश सावे,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)[reply]

विकी लव्हज् वुमन २०२१

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे किंवा Rockpeterson यांना संपर्क करावा.

धन्यवाद. --MediaWiki message delivery (चर्चा) ११:००, १६ सप्टेंबर २०२१ (IST)[reply]

गावांच्या लेखाबद्दल

[संपादन]

तुम्ही गावांबद्दल लेख लिहित आहात ही चांगली गोष्ट आहे. पण त्यामध्ये ते गाव कोणत्या जिल्ह्यातील आणि कोणत्या तालुक्यातील आहे या व्यतिरिक्त इतर कोणतिही माहिती त्यात नसते, उदा. लोकसंख्या, भौगोलिक स्थान. आणि तुम्ही फक्त इंग्रजी नाव गुगल भाषांतरीत करुन मराठीत लिहित आहात, त्यामुळे बऱ्याच गावांची नावे ही एकदम चुकची आहेत. (उदा. हसळगण‎नाही ते हसलगण आहे,येळोरीवाडी‎-येल्लोरीवाडी, येकांबी - एकंबी,गुलखेडा‎-गुळखेडा,गुबळ‎-गुबाळ, लाखणगाव (औसा)‎-लखनगांव, यादी खुप मोठी आहे पण तुम्ही लिहिलेल्या अलिकडच्या लेखांपैकी काही).संदर्भासाठी - https://cdn.s3waas.gov.in/s317e62166fc8586dfa4d1bc0e1742c08b/uploads/2018/03/2018032315.pdf गावांबद्दल आधी कोणता लेख लिहिला आहे की नाही याची कोणतीही दखल तुम्ही घेत नाहीत. औसा तालुका आणि औसा ही दोन लेख आहेत. औसा तालुका या लेखात तालुक्याची माहिती आहे आणि तिथे गावांची यादी देखील आहे पण तुम्ही काही न पाहता औसा या लेखात सुध्दा नासाडी केली आहे. औसा ग्रामीण‎ नावाचे कोणतेही गाव नाही जनगणना करताना शहरी आणि ग्रामिण भाग वेगळा धरला जातो फक्त, औसा ग्रामीण म्हणजे औसा शहर सोडून इतर लोकसंख्या . बऱ्याच तालुक्यांसाठी तालुक्याचे मुख्यालय आणि तालुका ही दोन वेगळी लेख आहेत. ही गोष्ट सुधारावी ही अपेक्षा आणि लेख लिहिताना आधीच्या कार्यांची दखल घ्यावी. @नरेश सावे@अभय नातू@संतोष गोरे@Tiven2240 Omega45 (चर्चा) १८:३८, ४ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

बऱ्याच तालुक्यांसाठी तालुक्याचे मुख्यालय आणि तालुका ही दोन वेगळी लेख आहेत. ही गोष्ट सुधारावी
असे दोन लेख असणे अपेक्षित आहे. तालुका आणि शहर या दोन वेगळ्या प्रशासकीय यंत्रणा आहेत तसेच भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्टया वेगळे असतात.
अभय नातू (चर्चा) ०८:५४, ५ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

माझ्या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यानुसार गावांची नावे आणि त्यांची कमीतकमी माहिती टाकून अधिक माहितीसाठी साचे तयार केल्यानंतर प्रत्येक गावाची एकेका विषयाची माहिती भरून एकेक गाव जास्तीत जास्त उपलब्ध माहिती भरून पूर्ण करावयाचे ठरविले आहे. त्यासाठी मी इंग्रजी विकिपीडियावर उपलब्ध असलेली माहिती वापरतो. साहजिकच त्यामुळे काही चुका अनवधानाने होतात. मध्यंतरी जवळपासची गावे माहिती दुसरे विकिपीडियावर लिहिणारे भरत होते. ह्यापुढे आपण सांगितल्याप्रमाणे मी माझ्यापरीने प्रयत्न करीत राहील.आपण दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप आभार. नरेश सावे (चर्चा) १३:२५, ५ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

https://villageinfo.in/maharashtra/latur/ausa/ausa-rural.html ह्या लेखावरून मी औसा ग्रामीण लिहिले आहे. क्षमस्व. नरेश सावे (चर्चा) १७:४८, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

विकिपीडिया आशियाई महिना २०२२

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊ शकता तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे, Tiven2240 किंवा संतोष गोरे यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२२

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

WikiConference India 2023: Program submissions and Scholarships form are now open

[संपादन]

Dear Wikimedian,

We are really glad to inform you that WikiConference India 2023 has been successfully funded and it will take place from 3 to 5 March 2023. The theme of the conference will be Strengthening the Bonds.

We also have exciting updates about the Program and Scholarships.

The applications for scholarships and program submissions are already open! You can find the form for scholarship here and for program you can go here.

For more information and regular updates please visit the Conference Meta page. If you have something in mind you can write on talk page.

‘‘‘Note’’’: Scholarship form and the Program submissions will be open from 11 November 2022, 00:00 IST and the last date to submit is 27 November 2022, 23:59 IST.

Regards

MediaWiki message delivery (चर्चा) १६:५५, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

(on behalf of the WCI Organizing Committee)

WikiConference India 2023: Help us organize!

[संपादन]

Dear Wikimedian,

You may already know that the third iteration of WikiConference India is happening in March 2023. We have recently opened scholarship applications and session submissions for the program. As it is a huge conference, we will definitely need help with organizing. As you have been significantly involved in contributing to Wikimedia projects related to Indic languages, we wanted to reach out to you and see if you are interested in helping us. We have different teams that might interest you, such as communications, scholarships, programs, event management etc.

If you are interested, please fill in this form. Let us know if you have any questions on the event talk page. Thank you MediaWiki message delivery (चर्चा) २०:५१, १८ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

(on behalf of the WCI Organizing Committee)

WikiConference India 2023: Open Community Call and Extension of program and scholarship submissions deadline

[संपादन]

Dear Wikimedian,

Thank you for supporting Wiki Conference India 2023. We are humbled by the number of applications we have received and hope to learn more about the work that you all have been doing to take the movement forward. In order to offer flexibility, we have recently extended our deadline for the Program and Scholarships submission- you can find all the details on our Meta Page.

COT is working hard to ensure we bring together a conference that is truly meaningful and impactful for our movement and one that brings us all together. With an intent to be inclusive and transparent in our process, we are committed to organizing community sessions at regular intervals for sharing updates and to offer an opportunity to the community for engagement and review. Following the same, we are hosting the first Open Community Call on the 3rd of December, 2022. We wish to use this space to discuss the progress and answer any questions, concerns or clarifications, about the conference and the Program/Scholarships.

Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call

Furthermore, we are pleased to share the email id of the conference contact@wikiconferenceindia.org which is where you could share any thoughts, inputs, suggestions, or questions and someone from the COT will reach out to you. Alternatively, leave us a message on the Conference talk page. Regards MediaWiki message delivery (चर्चा) २१:५१, २ डिसेंबर २०२२ (IST)[reply]

On Behalf of, WCI 2023 Core organizing team.

WikiConference India 2023:WCI2023 Open Community call on 18 December 2022

[संपादन]

Dear Wikimedian,

As you may know, we are hosting regular calls with the communities for WikiConference India 2023. This message is for the second Open Community Call which is scheduled on the 18th of December, 2022 (Today) from 7:00 to 8:00 pm to answer any questions, concerns, or clarifications, take inputs from the communities, and give a few updates related to the conference from our end. Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call.

Furthermore, we are pleased to share the telegram group created for the community members who are interested to be a part of WikiConference India 2023 and share any thoughts, inputs, suggestions, or questions. Link to join the telegram group: https://t.me/+X9RLByiOxpAyNDZl. Alternatively, you can also leave us a message on the Conference talk page. Regards MediaWiki message delivery (चर्चा) १३:४१, १८ डिसेंबर २०२२ (IST)[reply]

On Behalf of, WCI 2023 Organizing team

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या संतोष गोरे किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया आशियाई महिना २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.