सदस्य:KiranBOT II/typos
Appearance
- KiranBOT II हा पूर्णपणे स्वयंचलित bot आहे. हा Wikimedia Toolforge server वर install करण्यात आलेला आहे.
- जर KiranBOT II ने एखाद्या पानामध्ये अनपेक्षित बदल केला तर मला माझ्या चर्चा पानावर कळवावे. (सदस्य चर्चा:Usernamekiran)
- जर तुम्हाला काही शब्द बदलायचे असतील तर त्याबद्दल सदस्य चर्चा:KiranBOT II/typos वर चर्चा करणे योग्य राहील.
- The following list is used for repairing typos, and inaccuracies in the articles (only mainspace). It is done by using my bot account KiranBOT II.
- The section "pending" contains the words that have not been included in the source-code of the bot.
शुद्धलेखन
[संपादन]parameters
[संपादन]<nowiki>
व</nowiki>
मधील मजकूर bot बदलत नाही. उदा: <nowiki>बदलण्यात न येणारा मजकूर.</nowiki> (nowiki टॅग्स योग्यरितीने वापरले असता ते दिसत नसतात. इथे उदाहरणासाठी दाखवण्यात आले आहेत.)- KiranBOT II does not make corrections inside:
- ref tags:
<ref>संदर्भ</ref>
- comments: comment
<!-- comment/टिप्पणी -->
- any hyperlink, eg external links
- ref tags:
- starting from April 3, the bot makes changes inside wikilinks, categories, and image syntax.
गट १
[संपादन]- कृ्ष्ण → कृष्ण
- मारुती चे → मारुतीचे
- फेब्रवारी → फेब्रुवारी
- आक्टोबर → ऑक्टोबर
- ळ्याात → ळ्यात
- सोअर्सफोर्ज → सोर्सफोर्ज
- अॅनिमेटेड → अॅनिमेटेड
- अॅनिमेशन → अॅनिमेशन
- अनिमेशन → अॅनिमेशन
- बॅंक → बँक
- अधिसू्चना → अधिसूचना
- जुलैै → जुलै
- पृृष्ठ → पृष्ठ
- नृृत्य → नृत्य
- तंटामु्क्त → तंटामुक्त
- अमरापूूर → अमरापूर
- गाैरव → गौरव
- बद्दलुन → बदलून
- बदलुन → बदलून
- सांगकाम्याद्वारेसफाई → सांगकाम्याद्वारे सफाई
- चीत्रकाम्या → चित्रकाम्या
- व्दार → द्वार
- ध्द → द्ध
- उधृत → उद्धृत
- लवकर जीवन → प्रारंभिक जीवन
गट २
[संपादन]- उन्हाळयात → उन्हाळ्यात
एकुण → एकूण- एअरलाइन्स → एरलाइन्स
- एरलाइन्स → एअरलाइन्स (बहुतेक लेखांच्या नावामध्ये "एरलाइन्स" असल्यामुळे "एअरलाईन्स" असा बदल केला असता निळ्या दुव्यांचे लाल दुवे होतात.)
- प्रामाणिकरण → प्रमाणीकरण
- भाषातील → भाषांतील
- विवीध → विविध
- _विष्णु _ → _विष्णू_
- णार्य → णाऱ्य
योग्य र्हस्व वेलांटी
[संपादन]- प्राथमीक → प्राथमिक
- एकत्रीत → एकत्रित
- स्थानांतरीत → स्थानांतरित
- अनिर्णीत → अनिर्णित
- अनीर्णित → अनिर्णित
- अनीर्णीत → अनिर्णित
- _आणी_ → _आणि_
- _नी_ → _नि_ शब्द तात्पुरता काढला
- लागवडि → लागवडी
- किसाठी → कीसाठी
- अधिक्षक → अधीक्षक
योग्य दीर्घ वेलांटी
[संपादन]- आंतरराष्ट्रीयिकरण → आंतरराष्ट्रीयीकरण
- आधुनिकरण → आधुनिकीकरण
- आधुनिकिकरण → आधुनिकीकरण
- इस्लामिकरण → इस्लामीकरण
- उदारिकरण → उदारीकरण
- एकत्रिकरण → एकत्रीकरण
- एकात्मिकरण → एकात्मीकरण
- एकिकरण → एकीकरण
- उद्योगिकरण → उद्योगीकरण
- औद्योगिकरण → उद्योगीकरण
- औद्योगीकरण → उद्योगीकरण
- औद्योगिकिकरण → औद्यौगिकीकरण
- खच्चिकरण → खच्चीकरण
- खासगिकरण → खासगीकरण
- चित्रिकरण → चित्रीकरण
- जागतिकरण → जगतीकरण
- जागतिकिकरण → जागतिकीकरण
- द्रविकरण → द्रवीकरण
- ध्रुविकरण → ध्रुवीकरण
- नविनिकरण → नवीनीकरण
- नविनीकरण → नवीनीकरण
- नवीनिकरण → नवीनीकरण
- नगरिकरण → नगरीकरण
- नागरिकरण → नागरीकरण
- नागरिकिकरण → नागरिकीकरण
- निर्जंतुकिकरण → निर्जंतुकीकरण
- निर्बिजीकरण → निर्बीजीकरण
- निर्बीजिकरण → निर्बीजीकरण
- निश्चितिकरण → निश्चितीकरण
- निश्चीतीकरण → निश्चितीकरण
- निःसंदिग्धिकरण → निःसंदिग्धीकरण
- नुतनिकरण → नूतनीकरण
- नुतनीकरण → नूतनीकरण
- न्यायाधिकरण → न्यायाधीकरण
- प्रमाणिकरण → प्रमाणीकरण
- प्रस्तुतिकरण → प्रस्तुतीकरण
- प्रस्तूतीकरण → प्रस्तुतीकरण
- प्राधीकरण → प्राधिकरण
- प्रामाणिकरण → प्रमाणीकरण
- प्रामाणिकिकरण → प्रामाणिकीकरण
- बाष्पिकरण → बाष्पीकरण
- यांत्रिकिकरण → यांत्रिकीकरण
- राष्ट्रियीकरण → राष्ट्रीयीकरण
- राष्ट्रीयिकरण → राष्ट्रीयीकरण
- रुंदिकरण → रुंदीकरण
- लसिकरण → लसीकरण
- लासिकरण → लसीकरण
- वर्गिकरण → वर्गीकरण
- विकीकरण → विकिकरण
- विकेंद्रिकरण → विकेंद्रीकरण
- विद्युतिकरण → विद्युतीकरण
- विभक्तिकरण → विभक्तीकरण
- विलगिकरण → विलगीकरण
- विलिनिकरण → विलीनीकरण
- विलिनीकरण → विलीनीकरण
- विस्तारिकरण → विस्तारीकरण
- व्यवसायिकरण → व्यवसायीकरण
- व्यावसायिकरण → व्यवसायीकरण
- शुद्धिकरण → शुद्धीकरण
- सक्षमिकरण → सक्षमीकरण
- संदर्भिकरण → संदर्भीकरण
- सबलिकरण → सबलीकरण
- समानिकरण → समानीकरण
- समिकरण → समीकरण
- सर्वत्रिकरण → सर्वत्रीकरण
- सशक्तिकरण → सशक्ती���रण
- सादरिकरण → सादरीकरण
- सार्वत्रिकरण → सर्वत्रीकरण
- सार्वत्रिकिकरण → सार्वत्रिकीकरण
- सुलभिकरण → सुलभीकरण
- सुशोभिकरण → सुशोभीकरण
- सुसूत्रिकरण → सुसूत्रीकरण
- सैद्धांतिकरण → सैद्धांतीकरण
- स्थानिकिकरण → स्थानिकीकरण
- स्थिरिकरण → स्थिरीकरण
- स्पष्टिकरण → स्पष्टीकरण
योग्य उकार
[संपादन]- करुन → करून
- _सुरु_ → _सुरू_
- सुरवात → सुरुवात
- सुरूआत → सुरुवात
- सुरुआत → सुरुवात
- सुरूवात → सुरुवात
- रुन_ → रून_
- रूण → रुण
- कॅथरून → कॅथरुन
- सुखाऊन → सुखावून
- रुप_ → रूप_
- ग्रूप → ग्रुप
- रुपा → रूपा
- रूपाली → रुपाली
- रूपारेल → रुपारेल
- अंथरुण → अंथरूण
- पांघरुण → पांघरूण
- भ्रुण → भ्रूण
गुरूचा उकार
[संपादन]- गुरु_ → गुरू_
- गुरूकुल → गुरुकुल
- गुरूकृप → गुरुकृप
- गुरूगीत → गुरुगीत
- गुरूगृह → गुरुगृह
- गुरूग्रंथ → गुरुग्रंथ
- गुरूचरित्र → गुरुचरित्र
- गुरूजी → गुरुजी
- गुरूत्व → गुरुत्व
- गुरूदक्षिण → गुरुदक्षिण
- गुरूदत्त → गुरुदत्त
- गुरूदेव → गुरुदेव
- गुरूद्वार → गुरुद्वार
- गुरूनाथ → गुरुनाथ
- गुरूनानक → गुरुनानक
- गुरूपत्नी → गुरुपत्नी
- गुरूपद → गुरुपद
- गुरूपरंपर → गुरुपरंपर
- गुरूपौर्णिम → गुरुपौर्णिम
- गुरूप्रसाद → गुरुप्रसाद
- गुरूमंत्र → गुरुमंत्र
- गुरूमहिम → गुरुमहिम
- गुरूमाउली → गुरुमाउली
- गुरूवार → गुरुवार
- गुरूशिष्य → गुरुशिष्य
- गुरूसिन्हा → गुरुसिन्हा
- राजगुरूनगर → राजगुरुनगर
- कुलगुरूपद → कुलगुरुपद
- गुरूकिल्ली → गुरुकिल्ली
- गुरूकुंज → गुरुकुंज
- गुरूग्राम → गुरुग्राम
- गुरूदास → गुरुदास
- गुरूपुष्य → गुरुपुष्य
- गुरूबंधू → गुरुबंधू
- गुरूभक्त → गुरुभक्त
- गुरूमुख → गुरुमुख
- गुरूराज → गुरुराज
- गुरूवर्य → गुरुवर्य
- गुरूस्थान → गुरुस्थान
- गुरूवायुर → गुरुवायुर
- गुरूवायूर → गुरुवायूर
- गुरूजन → गुरुजन
नियम ५.२
[संपादन]- _परंतू_ → _परंतु_
- _यथामती_ → _यथामति_
- _तथापी_ → _तथापि_
- _अद्यापी_ → _अद्यापि_
- _इती_ → _इति_
- _कदापी_ → _कदापि_
- _किंतू_ → _किंतु_
- _प्रभृती_ → _प्रभृति_
- _यथाशक्ती_ → _यथाशक्ति_
- _यद्यपी_ → _यद्यपि_
- _संप्रती_ → _संप्रति_
नियम ८.१
[संपादन]- _कीटा → _किटा
- _कीसा → _किसा
- _कूटा → _कुटा
- _कूडा → _कुडा
- _कूला → _कुला
- _कूळा → _कुळा
नियम ८.६
[संपादन]- _रकम_ → _रक्कम_
- _रक्कमे → _रकमे
- _अकल_ → _अक्कल_
- _अक्कले → _अकले
- _कुक्कूट_ → _कुक्कुट_
- _कुक्कुटा → _कुकुटा
- _चकर_ → _चक्कर_
- _चक्करे → _चकरे
- _टकर_ → _टक्कर_
- _टक्करे → _टकरे
- _टक्करा → _टकरा
- _टकल_ → _टक्कल_
- _टक्कले → _टकले
- _टक्कला → _टकला
- _डूक्कर_ → _डुक्कर_
- _डुक्करा → _डुकरा
- _दूक्कल_ → _दुक्कल_
- _दुक्कला → _दुकला
- _दुक्कले → _दुकले
- _शकल_ → _शक्कल_
- _शक्कले → _शकले
- _छपर_ → _छप्पर_
- _छप्परा → _छपरा
- _छप्परे → _छपरे
- _शप्पथे → _शपथे
- _शप्पथा → _शपथा
- _चप्पले → _चपले
- _चप्पला → _चपला
- _तीप्पट_ → _तिप्पट_
- _तिप्पटी → _तिपटी
- _थपड_ → _थप्पड_
- _थप्पडा → _थपडा
- _थप्पडे → _थपडे
- _दूप्पट_ → _दुप्पट_
- _दुप्पटी → _दुपटी
नियम ८.९
[संपादन]- देवून → देऊन
- ��ेवून → येऊन
- नेवून → नेऊन
- ठेऊन → ठेवून
- ठेउन → ठेवून
- _खावून_ → _खाऊन_
- _गावून_ → _गाऊन_
- घेवून → घेऊन
- धुवून → धुऊन
- पिवून → पिऊन
- भिवून → भिऊन
- चाऊन → चावून
- जेऊन → जेवून
- रोऊन → रोवून
- धाऊन → धावून
- येवून → येऊन
- _जावून_ → _जाऊन_
- रागाऊन → रागावून
- समजाऊन → समजावून
- बजाऊन → बजावून
नियम ११
[संपादन]- _खरिखरि_ → _खरीखरी_
- _हळुहळु_ → _हळूहळू_
- _दुडूदुडू_ → _दुडुदुडु_
- _रुणूझुणू_ → _रुणुझुणु_
- _लुटूलुटू_ → _लुटुलुटु_
नियम १७
[संपादन]- _इत्यादि_ → _ इत्यादी_
- _हि_ → _ही_
- _अन_ → _अन्_
दोन शब्दांमधील जागा
[संपादन]- _च_ → च_
- _ला_ → ला_
- _चा_ → चा_
- _ची_ → ची_
- _चे_ → चे_
- _च्या_ → च्या_
- _स_ → स_
- _त_ → त_
- _हून_ → हून_
- _ना_ → ना_
- _नो_ → नो_
- _नी_ → नी_ शब्द तात्पुरता काढला
शहराचे अचूक नाव
[संपादन]- न्यू झीलॅंड → न्यू झीलंड
- न्यूझीलंड → न्यू झीलंड
- न्यूयॉर्क → न्यू यॉर्क
- सोव्हियेत → सोव्हिएत
- _केनिया → _केन्या
- इंडीझ → इंडीज
- इंडिज → इंडीज
योग्य रकार
[संपादन]- र्य → ऱ्य
- र्ह → ऱ्ह
- किनार्याची → किनाऱ्याची
- कुर्ह → कुऱ्ह
- गार्ह → गाऱ्ह
- गिर्ह → गिऱ्ह
- गुर्ह → गुऱ्ह
- गेर्ह → गेऱ्ह
- गोर्ह → गोऱ्ह
- चर्ह → चऱ्ह
- तर्ह → तऱ्ह
- नर्हे → नऱ्हे
- नोर्डर्ह → नोर्डऱ्ह
- बर्ह → बऱ्ह
- बिर्ह → बिऱ्ह
- बुर्ह → बुऱ्ह
- र्हस्व → ऱ्हस्व
- र्हाइन → ऱ्हाइन
- र्हाईन → ऱ्हाईन
- र्हास → ऱ्हास
- र्हाड → ऱ्होड
- र्होन → ऱ��होन
- वर्ह → वऱ्ह
- कादंबर्य → कादंबऱ्य
- किनार्य → किनाऱ्य
- कोपर्या → कोपऱ्या
- खर्या → खऱ्या
- खोर्य → खोऱ्य
- झर्य → झऱ्य
- दौर्य → दौऱ्य
- धिकार्य → धिकाऱ्य
- नवर्य → नवऱ्य
- पांढर्या → पांढऱ्या
- पायर्या → पायऱ्या
- फेर्या → फेऱ्या
- बर्या → बऱ्या
- वार्य → वाऱ्य
- शेतकर्य → शेतकऱ्य
- सार्य → साऱ्य
- अपुर्य → अपुऱ्य
- इशार्य → इशाऱ्य
- उतार्य → उताऱ्य
- कचर्य → कचऱ्य
- कर्मचार्य → कर्मचाऱ्य
- कष्टकर्य → कष्टकऱ्य
- कॅमेर्य → कॅमेऱ्य
- गाभार्य → गाभाऱ्य
- गावकर्य → गावकऱ्य
- गोर्य → गोऱ्य
- चेहर्य → चेहऱ्य
- जबाबदार्य → जबाबदाऱ्य
- तार्य → ताऱ्य
- नोकर्य → नोकऱ्य
- पिंजर्य → पिंजऱ्य
- व्यापार्य → व्यापाऱ्य
- सातार्य → साताऱ्य
- सर्य → सऱ्य
लेखनभेद
[संपादन]- रत्नागिरी → रत्नागिरी
- रत्नागीरी → रत्नागिरी
- रत्नागीरी → रत्नागिरी
योग्य त्व
[संपादन]- तत्व → तत्त्व
- तात्विक → तात्त्विक
- सत्व → सत्त्व
- सात्विक → सात्त्विक
- महत्व → महत्त्व
- व्यक्तिमत्व → व्यक्तिमत्त्व
- अस्तित्त्व → अस्तित्व
- नेतृत्त्व → नेतृत्व
- सदस्यत्त्व → सदस्यत्व
- हिंदुत्त्व → हिंदुत्व
- प्रभुत्त्व → प्रभुत्व
- प्रभूत्व → प्रभुत्व
- मुख्यत्त्व → मुख्यत्व
- "बोधिसत्त्व → बोधिसत्व" असा बदल वरील बदल झाल्यावर करण्यात येणार आहे.
- योग्य त्व ची, व बोधिसत्व ची दुरुस्ती पूर्ण झाली. सध्या हि task inactive आहे.
पररूप संधी - इक प्रत्यय
[संपादन]थोडक्यात नियम: पहिल्या तत्सम शब्दाच्या पहिल्या अक्षराची वृद्धी होते आणि दुसऱ्या (पर) शब्दाचा स्वर येतो.
उदाहरण: नगर + इक = नागर + इक = नागरिक
- अंतरीक → आंतरिक
- अत्याधीक → अत्याधिक
- अधिकाधीक → अधिकाधिक
- अधीक → अधिक
- अध्यात्मीक → आध्यात्मिक
- अनामीक → अनामिक
- अनुनासीक → अनुनासिक
- अनौपचारीक → अनौपचारिक
- अलंकारीक → अलंकारिक
- आण्वीक → आण्विक
- आंतरीक → आंतरिक
- आधुनीक → आधुनिक
- आध्यात्मीक → आध्यात्मिक
- आयुर्वेदीक → आयुर्वेदिक
- आर्थीक → आर्थिक
- _इस्लामीक_ → _इस्लामिक_
- ऐच्छीक → ऐच्छिक
- ऐतिहासीक → ऐतिहासिक
- ऐतीहासीक → ऐतिहासिक
- ऐहीक → ऐहिक
- औद्योगीक → औद्योगिक
- औपचारीक → औपचारिक
- औष्णीक → औष्णिक
- कायीक → कायिक
- काल्पनीक → काल्पनिक
- कौटुंबीक → कौटुंबिक
- चमत्कारीक → चमत्कारिक
- जागतीक → जागतिक
- जैवीक → जैविक
- तात्कालीक → तात्कालिक
- तांत्रीक → तांत्रिक
- तात्वीक → तात्त्विक
- तार्कीक → तार्किक
- तौलनीक → तौलनिक
- दैवीक → दैविक
- दैहीक → दैहिक
- धार्मीक → धार्मिक
- नागरीक → नागरिक
- नावीक → नाविक
- नैतीक → नैतिक
- नैसर्गीक → नैसर्गिक
- न्यायीक → न्यायिक
- परीवारीक → पारिवारिक
- पारंपरीक → पारंपरिक
- पारंपारीक → पारंपारिक
- पारितोषीक → पारितोषिक
- पारिवारीक → पारिवारिक
- पैराणीक → पौराणिक
- पौराणीक → पौराणिक
- पौष्टीक → पौष्टिक
- प्रमाणीक → प्रामाणिक
- प्राकृतीक → प्राकृतिक
- प्रांतीक → प्रांतिक
- प्राथमीक → प्राथमिक
- प्रादेशीक → प्रादेशिक
- प्रामाणीक → प्रामाणिक
- प्रायोगीक → प्रायोगिक
- प्रारंभीक → प्रारंभिक
- प्रासंगीक → प्रासंगिक
- बौद्धीक → बौद्धिक
- भावनीक → भावनिक
- भावीक → भाविक
- भाषीक → भाषिक
- भौगोलीक → भौगोलिक
- भौमितीक → भौमितिक
- माध्यमीक → माध्यमिक
- मानसीक → मानसिक
- मार्मीक → मार्मिक
- मासीक → मासिक
- मौखीक → मौखिक
- यांत्रीक → यांत्रिक
- यौगीक → यौगिक
- रसायनीक → रासायनिक
- राजसीक → राजसिक
- लिपीक → लिपिक
- लैंगीक → लैंगिक
- लौकीक → लौकिक
- वयैक्तीक → वैयक्तिक
- वय्यक्तीक → वैयक्तिक
- वार्षीक → वार्षिक
- वास्तवीक → वास्तविक
- वैकल्पीक → वैकल्पिक
- वैचारीक → वैचारिक
- वैज्ञानीक → वैज्ञानिक
- वैदीक → वैदिक
- वैधानीक → वैधानिक
- वैमानीक → वैमानिक
- वैयक्तीक → वैयक्तिक
- वैवाहीक → वैवाहिक
- वैश्वीक → वैश्विक
- व्याकरणीक → व्याकरणिक
- व्यावसायीक → व्यावसायिक
- व्यावहारीक → व्यावहारिक
- शाब्दीक → शाब्दिक
- शारिरीक → शारीरिक
- शारीरीक → शारीरिक
- शैक्षणीक → शैक्षणिक
- शैक्षीणीक → शैक्षणिक
- संगीतीक → सांगीतिक
- सपत्नीक → सपत्निक
- समूदायीक → सामुदायिक
- सयुक्तीक → सयुक्तिक
- संयुक्तीक → संयुक्तिक
- सयूक्तीक → सयुक्तिक
- सर्वाधीक → सर्वाधिक
- संविधानीक → सांविधानिक
- संसारीक → सांसारिक
- संस्कृतीक → सांस्कृतिक
- संस्थानीक → संस्थानिक
- सांकेतीक → सांकेतिक
- सांख्यीक → सांख्यिक
- सांगितीक → सांगीतिक
- सांगीतीक → सांगीतिक
- सात्वीक → सात्विक
- साप्ताहीक → साप्ताहिक
- सामाजीक → सामाजिक
- सामायीक → सामायिक
- सामुदायीक → सामुदायिक
- सामुहीक → सामूहिक
- सामूहीक → सामूहिक
- सार्वजनीक → सार्वजनिक
- सार्वत्रीक → सार्वत्रिक
- सांसारीक → सांसारिक
- सांस्कृतीक → सांस्कृतिक
- साहित्यीक → साहित्यिक
- सिद्धांतीक → सैद्धांतिक
- स्थानीक → स्थानिक
- स्थायीक → स्थायिक
- स्फटीक → स्फटिक
- स्वभावीक → स्वाभाविक
- स्वाभावीक → स्वाभाविक
- स्वस्तीक → स्वस्तिक
- हार्दीक → हार्दिक
इंग्रजी colon चा मराठी विसर्ग
[संपादन]- विशेषत: → विशेषतः
- अक्षरश: → अक्षरशः
- अंत: → अंतः
- अध: → अधः
- इत: → इतः
- इतस्तत: → इतस्ततः
- पूर्णत: → पूर्णतः
- उ: → उः
- उं: → उंः
- उच्चै: → उच्चैः
- उभयत: → उभयतः
- उष: → उषः
- क: → कः
- चतु: → चतुः
- छंद: → छंदः
- छि: → छिः
- छु: → छुः
- तप: → तपः
- तेज: → तेजः
- थु: → थुः
- दु: → दुः
- नि: → निः
- परिणामत: → परिणामतः
- पुन: → पुनः
- पुर: → पुरः
- प्रात: → प्रातः
- बहि: → बहिः
- बहुश: → बहुशः
- मन: → मनः
- य: → यः
- यश: → यशः
- रज: → रजः
- वक्ष: → वक्षः
- वस्तुत: → वस्तुतः
- व्यक्तिश: → व्यक्तिशः
- शब्दश: → शब्दशः
- संपूर्णत: → संपूर्णतः
- सद्य: → सद्यः
- स्वत: → स्वतः
- स्वभावत: → स्वभावतः
- हु: → हुः
- अंतिमत: → अंतिमतः
- अंशत: → अंशतः
मराठी विसर्गाचा इंग्रजी colon
[संपादन]- जर्मनः → जर्मन:
- रोमनः → रोमन:
- ट्रेकः → ट्रेक:
- प्रशिक्षकः → प्रशिक्षक:
- लेखकः → लेखक:
- प्रकाशकः → प्रकाशक:
- व्यवस्थापकः → व्यवस्थापक:
- नाणेफेकः → नाणेफेक:
- संपादकः → संपादक:
- दिनांकः → दिनांक:
- आयोजकः → आयोजक:
- दिग्दर्शकः → दिग्दर्शक:
- स्थानकः → स्थानक:
- क्रमांकः → क्रमांक:
- आहेः → आहे:
- आहेतः → आहेत:
- लेखनावः → लेखनाव:
- सामनाः → सामना:
- तमिळः → तमिळ:
- शकतातः → शकतात:
- खालीलप्रमाणेः → खालीलप्रमाणे:
अंक व शब्दामधील जागा
[संपादन]- _नि_ → नी_
- ०चे → ० चे
- १चे → १ चे
- २चे → २ चे
- ३चे → ३ चे
- ४चे → ४ चे
- ५चे → ५ चे
- ६चे → ६ चे
- ७चे → ७ चे
- ८चे → ८ चे
- ९चे → ९ चे
- ०च्या → ० च्या
- १च्या → १ च्या
- २च्या → २ च्या
- ३च्या → ३ च्या
- ४च्या → ४ च्या
- ५च्या → ५ च्या
- ६च्या → ६ च्या
- ७च्या → ७ च्या
- ८च्या → ८ च्या
- ९च्या → ९ च्या
pending
[संपादन]जोडाक्षरे - स्वर
[संपादन]- अॅ → ॲ
- अॅ → ॲ
- अॉ → ऑ
- ('ाा', 'ा'),
- ('िि', 'ि'),
- ('ीी', 'ी'),
ाा → ािि → िीी → ीअॅ → ॲअॉ → ऑ