Jump to content

श्री समर्थ वाग्देवता मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्री समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे
श्री समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे

श्री समर्थ वाग्देवता मंदिर ही महाराष्ट्राच्या धुळे शहरातील साहित्यसंस्था आहे.

स्थापना

[संपादन]

धुळे येथे सन १९३५ मध्ये शंकर श्रीकृष्ण देव ऊर्फ नानासाहेब देव यांनी समर्थ रामदासस्वामी व रामदासी संप्रदायाच्या साहित्याचा संग्रह, संशोधन व प्रसार करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली.[]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://www.loksatta.com/vishesh-news/wagdev-temple-1142713/ वाग्देवतेचे मंदिर