Jump to content

श्रीरंग बारणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीरंग चंदू बारणे हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेचे सदस्य असलेल्या बारणे ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये मावळ मतदारसंघामधून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार लक्ष्मण जगताप ह्यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.संरक्षण स्थायी समितीचे सदस्य, रस्ते वाहतूक आणि शिपिंग सल्लागार समितीचे सदस्य तसेच संसदीय अधिकृत भाषा समितीचे सदस्य.

हे सुद्धा पहा

[संपादन]