शीघ्र गुणाकार
Appearance
शालेय जिवनात शिकवल्या जाणाऱ्या गुणाकारच्या पद्धती बऱ्याच किचकट असतात.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात गणिताबद्दल भयगंड निर्माण होतो. याशिवाय शिघ्र गणिताच्या बऱ्याच पद्धती आहेत. त्या सोप्या व पूर्ण नवीन असल्यामुळे मुलांना त्यांची आवड निर्माण होऊन गणितात गोडी निर्माण होऊ शकते.
एक अत्यंत सुलभ पद्धत
[संपादन]या पद्धतीने सर्वच नाही पण बरेच गुणाकार अतिशय सहजपणे करता येतात.
शिग्र गुणाकारा साथी विविध कसोट्या वापरण्यात येतात. जसे की कोणत्याही संख्येला ५ ने गुणले की शेवटी ५च किंवा ० येते.