ऱ्होडेशिया
Appearance
ऱ्होडेशिया (१९६५-७०) ऱ्होडेशियाचे प्रजासत्ताक (१९७०-७९) Rhodesië (१९६५-७०) Republiek van Rhodesië (१९७०-७९) | ||||
|
||||
|
||||
ब्रीदवाक्य: "Sit Nomine Digna" (लॅटिन) "ती नावायोग्य असु शकते" |
||||
राजधानी | सॅलिसबरी | |||
पंतप्रधान | इयन स्मिथ | |||
अधिकृत भाषा | इंग्लिश | |||
राष्ट्रीय चलन | ऱ्होडेशियन पाउंड (१९७० पर्यंत) ऱ्होडेशियन डॉलर (१९७० पासून) |
|||
क्षेत्रफळ | ३,९०,५८० चौरस किमी | |||
लोकसंख्या | ६,९३०,००० | |||
–घनता | १७.७ प्रती चौरस किमी |
ऱ्होडेशियाचे प्रजासत्ताक हा दक्षिण-पूर्व आफ्रिकेतील एक देश होता. या देशाने नोव्हेंबर ११, इ.स. १९६५ रोजी स्वतःला स्वतं���्र घोषित केले परंतु त्याला इतर देशांनी मान्यता दिली नाही.
१९६५ ते १९७९ दरम्यान अस्तित्वात असणारा हा देश सध्या झिम्बाब्वे ह्या नावाने ओळखला जातो.
हे सुद्धा पहा
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत