यश राज फिल्म्स
Indian film studio founded 1970 | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | film production company | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
मुख्यालयाचे स्थान | |||
संस्थापक | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
यशराज फिल्म्स ही एक भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे ज्याची स्थापना चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी १९७० मध्ये केली होती. २०१२ पासून, त्याचे नेतृत्व त्यांचा मुलगा आदित्य चोप्रा करत आहे. कंपनी मुख्यत्वे हिंदी चित्रपटांची निर्मिती आणि वितरण करते.[१]
२००५ मध्ये चोप्राने मुंबईत स्टुडिओ देखिल बांधला व २००६ मध्ये पहिला चित्रपट हा फना होता. तेव्हापासून, YRF स्टुडिओमध्ये अनेक उल्लेखनीय चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे, ज्यात कभी अलविदा ना कहना (२००६), दोस्ताना (२००८), वॉन्टेड (२००९), ३ इडियट्स (२००९), दबंग (२०१०), बॉडीगार्ड (२०११), रा. वन (२०११), अग्निपथ (२०१२), चेन्नई एक्सप्रेस (२०१३), आणि पी.के. (२०१४) सामिल आहे. हा स्टुडिओ सहा मजल्यांचा असून तो २० एकरात पसरलेला आहे. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनसाठी १० का दम आणि कौन बनेगा करोडपती, तसेच क्या आप पांचवी पास से तेज हैं? , कॉफी विथ करण , आणि सत्यमेव जयते स्टार इंडियासाठी येथे चित्रीत होते.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ "Producers Who Scored at the Box Office". Forbes India (इंग्रजी भाषेत). 5 December 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 December 2018 रोजी पाहिले.
- ^ "YRF Studios". Yash Raj Films. 9 January 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 May 2010 रोजी पाहिले.