मोहोळ विधानसभा मतदारसंघ
Appearance
मोहोळ विधानसभा मतदारसंघ - २४७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघा��च्या रचनेनुसार, मोहोळ मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील १. मोहोळ तालुका, २. पंढरपूर तालुक्यातील पुळुज महसूल मंडळ आणि ३. सोलापूर उत्तर तालुक्यातील वडाळा, मार्डी ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. मोहोळ हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत विठ्ठल माने हे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | यशवंत विठ्ठल माने | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | रमेश नागनाथ कदम | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | लक्ष्मण कोंडीबा ढोबळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
मोहोळ | ||
उमेदवार | पक्ष | मत |
लक्ष्मण कोंडीबा धोबळे | राष्ट्रवादी | ८१६३१ |
नागनाथ दत्तात्रय क्षीरसागर | अपक्ष | ५२४५२ |
उत्तमप्रकाश बाबूराव खंधारे | शिवसेना | ९६६६ |
गौतम किसन वडवे | रिपाई | ४३५६ |
SURAJ ALIAS VINOD YUVRAJ KAMBALE | बसपा | २३८६ |
HONKALAS SHIVAJI MAHADEV | अपक्ष | १४२० |
SANJIV MANIK KHILARE | अपक्ष | ७७३ |
PATOLE MALHARI GULAB | अपक्ष | ५८९ |
ADV.PURUSHOTTAM BHAGWAN NAIKNAWARE | भाबम | ५३३ |
GAIKWAD LAXMIKANT CHANDRAKANT | Kranti Kari Jai Hind Sena | ४०७ |
BANSODE KISAN TATYA | अपक्ष | ३६१ |
DEVKULE DILIP NAMDEV | अपक्ष | ३१२ |
यशवंत माने हे सद्दयाचे आमदार आहेत
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मोहोळ विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |