Jump to content

मरीनर ४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मरीनर ४

मरीनर ४ हे एक अंतराळयान आहे. हे ग्रहमालेचा अभ्यास करणाऱ्या मालिकेतील यान आहे. हे यान ग्रहांची छायाचित्रे घेउन ती छायाचित्रे पृथ्वी वर पाठवतो.

कार्य

[संपादन]

इ.स. १९६५ मध्ये पहिल्यांदा मरीनर ४ हे अंतराळयान मंगळाजवळून गेले. त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असावे असा समज होता. तो समज या यानाने खोटा ठरवला.

स्वरूप व बांधणी

[संपादन]

या यानाचा सांगाडा मॅग्नेशियमचा वापर करून बांधला गेला होता.

अंतराळातील उल्कांच्या या यानाला सुमारे सतरा धडका बसल्या असाव्यात असे मानले जाते. यामुळे यानाची मोडतोड होत गेली व रेडियो बंद पडला. पुढे हे यान भरकटले आणि आज ते [[सूर्यमाल��|सूर्यमालेच्या शेवटी हेलियो सेन्ट्रिक (heliocentric) वर्तुळात फिरत असावे असा अंदाज आहे.

चित्रे

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]