बिंदेश्वरी गोयल
Appearance
बिंदेश्वरी गोयल (१ जून, १९७९:इंदूर, मध्य प्रदेश, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २००२-०३मध्ये ३ कसोटी आणि ४ एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे. गोयल मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली. [१] [२]
संदर्भ
[संपादन]- ^ "Player Profile: Bindeshwari Goyal". ESPNcricinfo. 24 June 2022 रोजी पाहिले.
- ^ "Player Profile: Bindeshwari Goyal". CricketArchive. 24 June 2022 रोजी पाहिले.