Jump to content

बहरैन क्रिकेट संघाचा युगांडा दौरा, २०२४-२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बहरैन क्रिकेट संघाचा युगांडा दौरा, २०२४-२५
युगांडा
बहरैन
तारीख २८ – २९ ऑक्टोबर २०२४
संघनायक रियाजत अली शाह हैदर अली
२०-२० मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा राघव धवन (४८)
रॉबिन्सन ओबुया (४८)
हैदर अली (५८)
सर्वाधिक बळी कॉस्मास क्येवुता (४) हैदर अली (३)

बहरैन क्रिकेट संघाने २८ ते २९ ऑक्टोबर २०२४ या काळात २ टी२०आ खेळण्यासाठी युगांडाचा दौरा केला. मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२८ ऑक्टोबर २०२४
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
९७/५ (११ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
८०/८ (११ षटके)
आसिफ अली ३१ (१८)
दिनेश नाकराणी ३/२० (३ षटके)
राघव धवन २७ (१७)
हैदर अली ३/७ (१ षटके)
बहरैन १७ धावांनी विजयी.
जिंजा क्रिकेट ग्राउंड, जिंजा
पंच: एरिक वांडेरा (युगांडा) आणि सायमन किंटू (युगांडा)
सामनावीर: इम्रान अन्वर (बहरैन)
  • नाणेफेक : युगांडाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रति बाजूने ११ षटके करण्यात आला.
  • आसिफ अली, मुहम्मद सलमान (बहरैन), राघव धवन आणि श्रीदीप मांगेला (युगांडा) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

[संपादन]
२९ ऑक्टोबर २०२४
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
८९ (१८.१ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
९३/२ (१५.४ षटके)
हैदर अली ५४ (४६)
कॉस्मास क्येवुता ३/१२ (३ षटके)
श्रीदीप मांगेला ३६ (३०)
इम्रान अन्वर १/१५ (२.२ षटके)
युगांडा ८ गडी राखून विजयी.
जिंजा क्रिकेट ग्राउंड, जिंजा
पंच: एरिक वांडेरा (युगांडा) आणि सायमन किंटू (युगांडा)
सामनावीर: हैदर अली (बहरैन)
  • नाणेफेक : बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]