Jump to content

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २००४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २००४
आयर्लंड
न्यू झीलंड
तारीख २२ – २४ जुलै २००४
संघनायक क्लेअर शिलिंग्टन माईया लुईस
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा इसोबेल जॉयस (८५) हेलन वॉटसन (१२१)
सर्वाधिक बळी बार्बरा मॅकडोनाल्ड (५) अमांडा ग्रीन (७)

न्यू झील��ड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जुलै आणि ऑगस्ट २००४ मध्ये आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा केला. त्यांनी प्रथम आयर्लंडशी ३ एकदिवसीय सामने खेळून ३-० ने मालिका जिंकली. त्यानंतर ते महिला संघ पहिल्या ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळले आणि न्यू झीलंडने हा सामना ९ धावांनी जिंकला.[] शेवटी, ते इंग्लंडने ५ एकदिवसीय सामने आणि १ कसोटी सामना खेळले, ज्यामध्ये इंग्लंडने एकदिवसीय मालिका ३-२ ने जिंकली आणि कसोटी सामना अनिर्णित राहिला.[]

आयर्लंडचा दौरा

[संपादन]

महिला वनडे मालिका

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
२२ जुलै २००४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२७८/३ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
७८ (३६.१ षटके)
मारिया फाहे ६६ (९५)
मिरियम ग्रेली २/३८ (१० षटके)
कॅट्रिओना बेग्ज २१ (८८)
लुईस मिलिकेन ३/१४ (८ षटके)
न्यू झीलंड महिला २०० धावांनी विजयी
ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन
पंच: अॅलन टफरी (आयर्लंड) आणि मार्टिन रसेल (आयर्लंड)
सामनावीर: रेबेका रोल्स (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जो डे आणि जिल व्हेलन (आयर्लंड) या दोघांनी त्यांचे महिला वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

[संपादन]
२४ जुलै २००४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२७२/५ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१६० (४४.३ षटके)
बेथ मॅकनील ८८* (१०१)
बार्बरा मॅकडोनाल्ड २/३३ (१० षटके)
इसोबेल जॉयस ६७* (११०)
अमांडा ग्रीन ५/१५ (९.३ षटके)
न्यू झीलंड महिला ११२ धावांनी विजयी
अँगलसी रोड क्रिकेट मैदान, डब्लिन
पंच: सी कोलेरे (आयर्लंड) आणि निगेल पारनेल (आयर्लंड)
सामनावीर: बेथ मॅकनील (न्यू झीलंड)
  • आयर्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

[संपादन]
२५ जुलै २००४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२३२/७ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१५५ (४५.१ षटके)
हेलन वॉटसन ११५* (११४)
बार्बरा मॅकडोनाल्ड ३/२९ (१० षटके)
सेसेलिया जॉयस ३३ (९९)
लुईस मिलिकेन ३/३९ (८ षटके)
न्यू झीलंड महिला ७७ धावांनी विजयी
अँगलसी रोड क्रिकेट मैदान, डब्लिन
पंच: गेरी लियॉन्स (आयर्लंड) आणि जॉन ब्रिस्टो (आयर्लंड)
सामनावीर: हेलन वॉटसन (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

इंग्लंडचा दौरा

[संपादन]
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००४
इंग्लंड
न्यू झीलंड
तारीख ८ – ३० ऑगस्ट २००४
संघनायक क्लेअर कॉनर माईया लुईस
कसोटी ��ालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा शार्लोट एडवर्ड्स (११७) माईया लुईस (७७)
सर्वाधिक बळी ईसा गुहा (३)
कॅथरीन ब्रंट (३)
रेबेका स्टील (३)
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा शार्लोट एडवर्ड्स (१३४) हैडी टिफेन (१२५)
सर्वाधिक बळी ईसा गुहा (१०) लुईस मिलिकेन (८)
रेबेका स्टील (८)
२०-२० मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा क्लेअर टेलर (४३) रेबेका रोल्स (३९)
सर्वाधिक बळी रोझली बर्च (४) एमी वॅटकिन्स (३)

एकमेव टी२०आ

[संपादन]
५ ऑगस्ट २००४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१३१/८ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२२/७ (२० षटके)
रेबेका रोल्स ३९ (३२)
रोझली बर्च ४/२७ (४ षटके)
क्लेअर टेलर ४३ (३३)
एमी वॅटकिन्स ३/२७ (४ षटके)
न्यू झीलंड महिला ९ धावांनी विजयी
कौंटी ग्राउंड, होव्ह
पंच: लॉरेन एल्गर (इंग्लंड) आणि रॉय पामर (इंग्लंड)
सामनावीर: रेबेका रोल्स (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • रोझाली बर्च, क्लेअर कॉनर, शार्लोट एडवर्ड्स, लिडिया ग्रीनवे, इसा गुहा, जेनी गन, लॉरा न्यूटन, ल्युसी पीअरसन, निकी शॉ, जेन स्मित, क्लेअर टेलर (इंग्लंड), निकोला ब्राउन, साराह, सारा मॅक्ग्लॅशन, रेबेका रोल्स, रेबेका स्टील, हाइडी टिफेन, आमी वॅटकिन्स आणि हेलन वॉटसन (न्यू झीलंड) या सर्वांनी महिला टी२०आ पदार्पण केले.

महिला वनडे मालिका

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
६ ऑगस्ट २००४
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२२१/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७६ (४६.५ षटके)
लॉरा न्यूटन ५७ (९०)
लुईस मिलिकेन २/२१ (८ षटके)
मारिया फाहे ६४ (१२०)
लुसी पीअरसन ३/३३ (१० षटके)
इंग्लंड महिलांनी ४५ धावांनी विजय मिळवला
कौंटी ग्राउंड, होव्ह
पंच: जॉन स्टील (इंग्लंड) आणि लॉरेन एल्गर (इंग्लंड)
सामनावीर: रोझली बर्च (इंग्लंड)
  • इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

[संपादन]
१० ऑगस्ट २००४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१२६ (४६.२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२७/३ (३६ षटके)
माईया लुईस २८ (६२)
जेनी गन ४/२६ (१० षटके)
क्लेअर कॉनर २८* (५६)
हैडी टिफेन १/१० (३ षटके)
इंग्लंड महिला ७ गडी राखून विजयी
कौंटी ग्राउंड, चेम्सफोर्ड
पंच: ग्रॅहम कूपर (इंग्लंड) आणि नील बेंटन (इंग्लंड)
सामनावीर: जेनी गन (इंग्लंड)
  • न्यू झीलंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

[संपादन]
१३ ऑगस्ट २००४
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१४४/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४७/५ (४८.३ षटके)
रोझली बर्च ४६* (७९)
रेबेका स्टील ३/१० (१० षटके)
रेबेका रोल्स ४२ (७८)
ईसा गुहा २/२८ (१० षटके)
न्यू झीलंड महिला ५ गडी राखून विजयी
कौंटी ग्राउंड, नॉर्थहॅम्प्टन
पंच: ऍनेट ओवेन (इंग्लंड) आणि रॉब बेली (इंग्लंड)
सामनावीर: रेबेका स्टील (न्यू झीलंड)
  • इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

चौथा सामना

[संपादन]
१५ ऑगस्ट २००४
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१९७/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५९/९ (५० षटके)
शार्लोट एडवर्ड्स ७० (१०८)
अमांडा ग्रीन १/३१ (९ षटके)
हैडी टिफेन ४८ (८६)
ईसा गुहा ५/२२ (१० षटके)
इंग्लंड महिलांनी ३८ धावांनी विजय मिळवला
कौंटी ग्राउंड, डर्बी
पंच: ऍनेट ओवेन (इंग्लंड) आणि रिचर्ड केटलबरो (इंग्लंड)
सामनावीर: शार्लोट एडवर्ड्स (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

पाचवा सामना

[संपादन]
१७ ऑगस्ट २००४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४१/८ (४६ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२९ (४१ षटके)
हैडी टिफेन ३५ (७१)
रोझली बर्च १/१० (३ षटके)
अरन ब्रिंडल ३४* (७९)
रेबेका स्टील ३/१४ (१० षटके)
न्यू झीलंड महिला १८ धावांनी विजयी (ड/ल)
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड, मँचेस्टर
पंच: अॅन रॉबर्ट्स (इंग्लंड) आणि बॅरी डडलस्टन (इंग्लंड)
सामनावीर: रेबेका स्टील (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना ४६ षटकांचा करण्यात आला.

एकमेव कसोटी

[संपादन]
२१ – २४ ऑगस्ट २००४
धावफलक
वि
२१५ (९४ षटके)
रेबेका रोल्स ७१ (११६)
जेनी गन २/१८ (९ षटके)
२८५ (९९ षटके)
शार्लोट एडवर्ड्स ११७ (२५१)
रेबेका स्टील ३/६२ (२९ षटके)
१४९/३ (५८.१ षटके)
माईया लुईस ६० (११२)
कॅथरीन ब्रंट २/३६ (१० षटके)
सामना अनिर्णित
नॉर्थ मरीन रोड ग्राउंड, स्कारबोरो
पंच: अॅन रॉबर्ट्स (इंग्लंड) आणि स्टीव्ह गॅरेट (इंग्लंड)
सामनावीर: लॉरा न्यूटन (इंग्लंड)
  • इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • कॅथरीन ब्रंट, जेनी गन (इंग्लंड), सारा बर्क, पॉला फ्लॅनरी आणि रेबेका रोल्स (न्यू झीलंड) या सर्वांनी महिला कसोटी मध्ये पदार्पण केले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "International Twenty20 cricket on the cards". ESPN Cricinfo. 23 June 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "New Zealand Women in British Isles 2007". CricketArchive. 23 June 2021 रोजी पाहिले.