Jump to content

चर्चा:मुंबई

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपल्या राजधानीबद्द्ल फ़ारच कमी माहिती आहे येथे.इंग्रजी उतायाचे भाषांतर केले तर चालेल काय? (महाविकी 12:28, 26 ऑगस्ट 2006 (UTC))

जरूर.
अभय नातू 14:08, 26 ऑगस्ट 2006 (UTC)

शहर साच्यात माहिती स्विकारली जात नाहीये.

(महाविकी 04:12, 28 ऑगस्ट 2006 (UTC))

Specific example?
अभय नातू 17:00, 28 ऑगस्ट 2006 (UTC)

historical monuments

[संपादन]
  • This article has room to accomodate a section on historical monuments and pictures of *cultural life-Dahi Handi etc.Mention of *fishing community etc. can enhance the article further.
  • May be can think of a sub section on slum and urban poverty as well as industrial polution city faces
  • Section उपनगरे needs some write up

(Please take care dont include copy right photographs)

BTW. article coming up well Mahitgar 16:56, 28 ऑगस्ट 2006 (UTC)

मासिक सदर चांगले.. पण शुद्धलेखन?

[संपादन]

मासिक सदर म्हणून हा लेख निवडला गेला हे चांगले झाले. पण या लेखात शुद्धलेखनाच्या बर्‍याच चुका झाल्या आहेत. त्या दुरुस्त करून मग ह्या लेखाला मासिक सदराचा दर्जा मिळाला असता तर बरे झाले असते.

मी या लेखातील 'नाव' आणि 'इतिहास' हे दोन परिच्छेद आज शुद्धलेखनाच्या दृष्टीने दुरुस्त केलेत. इतर परिच्छेद या वीकेंडला दुरुस्त करीन. बाकी सदस्यांनीही शुद्धलेखन तपासावे ही विनंती.

-संकल्प द्रविड 07:24, 19 ऑक्टोबर 2006 (UTC)

भूगोल आणि हवामानमधून हात फिरवीला
Amit (अमित) 07:48, 19 ऑक्टोबर 2006 (UTC)

संदर्भ:मासिक सदर चांगले.. पण शुद्धलेखन?

[संपादन]

मासिक सदर म्हणून हा लेख निवडला गेला हे चांगले झाले. पण या लेखात शुद्धलेखनाच्या बर्‍याच चुका झाल्या आहेत. त्या दुरुस्त करून मग ह्या लेखाला मासिक सदराचा दर्जा मिळाला असता तर बरे झाले असते.

संकल्प,

शुद्धलेखन, व्याकरणाच्या दुरुस्त्यांची वाट पहात बसलो तर मराठी विकिपिडीयावर कधीच मासिक सदर प्रस्तुत करता येणार नाही. आपण हे गोदावरी नदीच्या बाबतीत पाहिलेतच....

अभय नातू 15:17, 19 ऑक्टोबर 2006 (UTC)

’परप्रांतीयांचे लोंढे ’ खटकणारा शब्द

[संपादन]

मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे कायम येत असतात कारण येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत

Nutrality disrupted due to this line

I'm changing it to

येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात. --Rio ०१:०७, २० मे २००८ (UTC)

मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे कायम येत असतात कारण येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत
This line states two facts. 1. There are waves of immigrants entering Mumbai. 2. Many opportunities for business and work are available.
It also establishes a cause-effect relationship between the two -- That 2 is the cause of 1. Which is also a fact in that the immigrants do not enter Mumbai to simply hang around and/or engage in any other activities, as evidenced by rate of absorption of immigrants into workforce and number of new businesses established by them.
I do not understand what among the three above disrupts neutrality.
Pls explain. Thx.
अभय नातू ०१:४२, २० मे २००८ (UTC)
p.s.
I submit - While the influx of migrants from other states to Mumbai has increased, the number of migrants coming to Mumbai from Maharashtra has gone down. from this TISS paper.
Also The economic factors have been the major reasons for migration to Mumbai among males. About 69 per cent of males stated that employment was the main motive behind their movement. The data show that the rate of migrants in search for better employment has been higher in the late 1990s. from this study from Princeton.
Paraprantiya word is kind of inappropriate. As far as definition of Paraprantiya is concerned I guess it would be An Outsiders, Someone from out of the Country/Province/State Now it's upto you what level you consider the word Pranta Whether you consider as a State or whether you consider it as a Country. Ani Paraprantiya asa ullekh kela tar Political Parties ni ji Paraprantiya Paraprantiya ashi orad chalavle ahe tyacha puraskar kelyasarkhe hoil Parapratiya asa Ullekh na karta Itar States madhele asa Ullekh kela tar jast bare hoil. I don't want to debate but I just wish Wikipedia of my language to be the best Thank You.

--Rio २३:१४, २१ मे २००८ (UTC)

नमस्कार,

एतद्देशीय (native) नसलेल्या परंतु त्याच देशाच्या इतर राज्य/प्रांतातून आलेल्या व्यक्तींसाठी परप्रांतीय हा शब्द अगदी चपखल बसतो. Foreigners हा शब्द परदेशी लोकांसाठी वापरला जातो. इतर प्रांतातून आलेले ते परप्रांतीय. राजकारणी लोकांनी केलेली ओरड व त्याची सयुक्तिकता याबद्दल दुमत असले तरी त्यांनी वापरल्यामुळे एखादा शब्द पक्षपाती (biased) होत नाही. जेथे जो शब्द बसतो तो तेथे वापरलाच पाहिजे. शब्दांवर राजकारण्यांचा किंवा मराठी विकिपीडियाचा मक्ता नाही. Parapratiya asa Ullekh na karta Itar States madhele , बाहेरच्या राज्यातील असे सुचवण्यासाठी परप्रांतीय शिवाय मला तरी दुसरा शब्द सुचत नाही आहे. तुम्हाला सुचला तर येथे जरुर कळवावे.

तुम्ही मराठी विकिपीडियावर योगदान कराल ही आशा व अपेक्षा आहे. येथे योगदान करणार्‍यांची तशी वानवाच आहे. तुम्ही केलेले कोणत्याही प्रकारचे योगदान मोलाचे आहे याबद्दल खात्री बाळगावी.

अभय नातू ०१:२४, २२ मे २००८ (UTC)

रियो, अभय म्हणतात तसा ’बाहेरील राज्यातून आलेल्या लोकांकरता’मराठीत परप्रांतीय हा शब्द रूढ आहे. ब्रिटिश काळापासून स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांतरचना होईपर्यंत भारतांतर्गत राजकीय विभागांना ’प्रांत’ (Province) असे संबोधले जाई (मराठी साहित्यात, बोलीत आणि वृत्तपत्रादी लेखनव्यवहारात). त्यानंतर ’राज्य’हा शब्द रुळला. तरीही ’परप्रांतीय’ या शब्दात ’प्रांत’या शब्दाची अर्थच्छटा ’राज्य’ या अर्थाचीच आहे. राजकीय परिभाषेत सध्या या शब्दाभोवती ��नेक संदर्भ गुंफले गेले असले तरी मराठी विकिपीडियाने शब्दाच्या मूळ अर्थाशी बांधिलकी मानणे श्रेयस्कर आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०१:३५, २२ मे २००८ (UTC)
एक शब्द सुचला आहे ’इतरप्रांतिय’ अथवा ’इतरराज्यीय.’बिगरमराठी’ शब्द वापरण्यासही हरकत नाही.
परप्रांतीय म्हणून आपल्याच देशबांधवांना ’पर’(It has a Derivation 'परके') मला कसेतरी वाटले.
you may revert back or use any proper word I have suggested as My Marathi knowledge depth mite not be as deep as yours.

Rio ०३:५१, २२ मे २००८ (UTC)

Fact is, परप्रांतीय is not a derogatory word per se. It has been made so by political entities. To establish a record, Marathi Wikipedia disavows any and all such connotations. परप्रांतीय denotes someone not from this state. Just as a Maharashtrian would be in Chennai, or a third-generation Gujarati would not be in Mumbai.

Marathi Wikipedia neither recognizes political undertones nor advocates them.

अभय नातू ०३:५३, २२ मे २००८ (UTC)


या लेखावरील चर्चा वाचली, मुंबई बेट इंग्रजांना दानात मिळाले होते (१६६१) त्याविषयी माहिती येथे दिली तर चालेल का? Gypsypkd ०८:०९, २३ जुलै २००९ (UTC)

योग्य संदर्भ असतील व दखलपात्र घटना असेल तर विकिवर कोणतीही माहिती टाकायला हरकत नसावी. माझ्या मते ही दखलपात्र बाब आहे. क्षितिज पाडळकर २२:३९, २३ जुलै २००९ (UTC)
"१६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याच्या कॅथेरीन दे ब्रगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली" असे वाक्य इतिहास विभागात आधीच आहे परत लिहीण्याची गरज नाही असे वाटते. - कोल्हापुरी ०४:५५, २४ जुलै २००९ (UTC)

१८७३ रोजी स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था.

[संपादन]

मद्रास ही भारतामधील सर्वात प्रथम स्थापन पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे.link http://www.hindu.com/thehindu/mp/2003/04/02/stories/2003040200100300.htm--Protagonist ०२:४८, १९ नोव्हेंबर २०११ (UTC)protagonist

मुंबईवरील कविता

[संपादन]
  • १.बा.सी. मर्ढेकरांची ही (?) मुंबईवरील कविता शालेय अभ्यासक्रमात कधीतरी होती (बहुतेक ९वी \ १० वी). 'पिपांत मेले'सारख्या दुर्बोध कविता लिहिणारे मर्ढेकर आणि अशी विलक्षण जिवंत कविता लिहिणारे मर्ढेकर हे दोन वेगवेगळे कवी वाटावेत इतक्या या कविता भिन्न आहेत.
बा.सी. मर्ढेकरांचे काव्य इ.स. २०१७ पर्यंत कॉपीराइटेड असण्याची शक्यता असल्यामुळे काव्य आणि ललित साहित्यातील मुंबई लेखात ज्ञानकोशीय नोंद घेऊन वगळले.
  • ३. फिल्म - सी आई डी (C.I.D.)

गायक - मोहम्मद रफ़ी
कवि: मजरूह सुल्तानपुरी

ऐ दिल है मुशकिल जीना यहाँ
ज़रा हट के ज़रा बच के
ये है बम्बई मेरी जान

मजरूह सुलतानपुरींचे काव्य इ.स. २०६१ पर्यंत कॉपीराइटेड असण्याची शक्यता असल्यामुळे काव्य आणि ललित साहित्यातील मुंबई लेखात ज्ञानकोशीय नोंद घेऊन वगळले.


लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची मुंबईवरची अतिशय प्रसिद्ध लावणी आहे. मुंबईत उंचावरी मलबार हिल चंद्रपुरी
कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती
परळात राहणारे रातदिस राबणारे
मिळेल ते खाऊन घाम गाळती //धृ //

तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे (ऑगस्ट १, इ.स. १९२० - जुलै १८, इ.स. १९६९) यांचे काव्य १९६९+ ६१ म्हणजे इ.स.२०३० साली प्रताधिकार मुक्त होण्याची शक्यता आहे. एनीवे काव्य आणि ललित साहित्यातील मुंबई लेखात ज्ञानकोशीय नोंद घेतली.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:४४, ९ सप्टेंबर २०१५ (IST)[reply]

माहिती

[संपादन]

माहिती आउट डेटेट आणि संशयित आहे

@Dhirajbhoir: जी माहिती आपण स्वत: अद्ययावत करू शकता ती करण्यास हरकत नाही. ज्या माहितीबद्दल शंका वाटते त्या वाक्यांच्या पुढे {{संदर्भ हवा}} [ संदर्भ हवा ] अथवा {{दुजोरा हवा}} [ दुजोरा हवा] हे साचे लावता येतील. ज्या माहितीसाठी तुमच्या कडे संदर्भ उपलब्ध आहेत ते संदर्भ भरलेले/नोंदवणे अती उत्तम.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:५९, १४ फेब्रुवारी २०१५ (IST)[reply]


दोन माहितीचौकटी

[संपादन]

विकिडाटा माहितीचौकट व माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र या दोन्ही माहितीचौकटी एकत्र लावल्यामुळे लेखात त्रुटी उद्भवत आहे.तसेच दोन्ही गुणकांचा मेळ बसत नाही.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:४८, ७ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]