ग्वातेमाला
ग्वातेमाला República de Guatemala ग्वातेमालाचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "Libre Crezca Fecundo" | |||||
राष्ट्रगीत: Himno Nacional de Guatemala (ग्वातेमालाचे राष्ट्रगीत) | |||||
ग्वातेमालाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
ग्वातेमाला सिटी | ||||
अधिकृत भाषा | स्पॅनिश | ||||
सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | बेर्नार्दो अरेव्हालो | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | १५ सप्टेंबर १८२१ (स्पेनपासून) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १,०८,८९० किमी२ (१०७वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १,३८,२४,४६३ (६९वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १२९/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ७४.७०९ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ५,०६९ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.५७४ (मध्यम) (१३१ वा) (२०११) | ||||
राष्ट्रीय चलन | कुएट्झल | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी - ६:०० | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | GT | ||||
आंतरजाल प्रत्यय | .gt | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ५०२ | ||||
ग्वातेमालाचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Guatemala) हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. ग्वातेमाल्याच्या उत्तरेला व पश्चिमेला मेक्सिको, आग्नेयेला होन्डुरास व साल्वाडोर, पूर्वेला बेलिझ व कॅरिबियन समुद्र तर नैऋत्येला प्रशांत महासागर आहे.
ऐतिहासिक काळात मेसोअमेरिकेच्या माया संस्कृतीचा भाग असलेला ग्वातेमाला १६व्या शतकापासून स्पेनच्या अधिपत्याखाली होता. १८२१ साली ग्वातेमालाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथे अनेक हुकुमशहांनी सत्ता गाजवली. १९६० ते १९९६ दरम्यान ग्वातेमालामध्ये प्रदीर्घ यादवी युद्ध चालू होते. त्यानंतरच्या काळात येथे लोकशाहीवादी सरकार असून अनेक आर्थिक सुधारणा घडून आणल्या गेल्या आहेत.
ग्वातेमाला लॅटिन अमेरिकेतील सर्वांत १० गरीब देशांपैकी एक आहे. येथील ५६.२ टक्के लोक दारिद्र्यरेषेच्या खा���ी राहतात. यादवी युद्धादरम्यान अनेक ग्वातेमालन लोक अमेरिकेमध्ये स्थानांतरित झाले. ह्या लोकांनी कुटुंबियांसाठी पाठवलेली रक्कम हा ग्वातेमालाच्या परकीय मिळकतीचा सर्वात मोठा भाग आहे.
इतिहास
[संपादन]नावाची व्युत्पत्ती
[संपादन]प्रागैतिहासिक कालखंड
[संपादन]भूगोल
[संपादन]चतुःसीमा
[संपादन]राजकीय विभाग
[संपादन]मोठी शहरे
[संपादन]समाजव्यवस्था
[संपादन]वस्तीविभागणी
[संपादन]धर्म
[संपादन]शिक्षण
[संपादन]संस्कृती
[संपादन]राजकारण
[संपादन]अर्थतंत्र
[संपादन]खेळ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)