ऑलिंपिया (वॉशिंग्टन)
Appearance
(ऑलिंपिया, वॉशिंग्टन या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑलिंपिया हे अमेरिका देशातील वॉशिंग्टन राज्याचे राजधानीचे शहर आहे. थर्स्टन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुार ४६,४७८ होती.